Riyan Parag esakal
क्रीडा

Riyan Parag : रियान परागने केली कमाल; टी 20 क्रिकेटच्या इतिहासात असं कधी घडलं नव्हतं

अनिरुद्ध संकपाळ

Riyan Parag : राजस्थान रॉयल्सचा कायम चर्चेत असलेल्या खेळाडू रियान परागने आज इतिहास रचला. 21 वर्षाचा रियान संध्या सईद मुश्ताक अली ट्रॉफीत आसामकडून खेळत आहे. त्याने केरळविरूद्धच्या सामन्यात 57 धावांची खेळी करत आपल्या संघाला निसटता का होईना विजय मिळवून दिला.

या विजयाबरोबरच रियानने एक मोठा विक्रम देखील आपल्या नावावर केला. टी 20 क्रिकेट इतिहासात सलग सहा सामन्यात सहा अर्धशतकी खेळी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला. रियानने सईद मुश्ताक अली ट्रॉफीत 193 च्या स्ट्राईक रेटने 440 धावा केल्या आहेत. रियानने बिहार, सर्व्हिसेस, सिक्कीम, चंदीगड आणि हिमाचल प्रदेश विरूद्ध अर्धशतकी खेळी केली होती. त्याचवेळी त्याने विरेंद्र सेहवाग आणि डेवॉन कॉनवेच्या विक्रमाशी बरोबरी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT