क्रीडा

BCCI New President : बीसीसीआयच्या अध्यक्षपदी रॉजर बिन्नी यांची नियुक्ती

सौरव गांगुलीनंतर आता रॉजर बिन्नी हे पद स्वीकारणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

BCCI AGM:  रॉजर बिन्नी यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) 36 वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. सौरव गांगुलीनंतर आता रॉजर बिन्नी हे पद स्वीकारणार आहे. रॉजर बिन्नी यांनी या पदासाठी एकट्याने नामांकन केले होते. त्यामुळे ही निवड बिनविरोध होणार हे निश्चित मानले जात होते. रॉजर बिन्नी सध्या कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत.

रॉजर बिन्नी याआधी बीसीसीआयच्या निवड समितीचा एक भाग होते. तसेच रॉजर बिन्नी यांचा मुलगा स्टुअर्ट बिन्नीही टीम इंडियाकडून खेळला आहे. स्टुअर्ट बिन्नींच्या निवडीदरम्यान रॉजर बिन्नींवर मुलाला भारतीय संघात स्थान मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : अभिजीत दिपकेंच्या आजीचे अंत्यसंस्कार थांबवले; आईंचा दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

Navratri Festival : आदिमायेच्या उत्सवाला प्रारंभ;घटस्थापनेसाठी दुपारी दीड वाजेपर्यंत मुहूर्त

Tuljabhavani Temple: तुळजापूरला नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण ;तुळजाभवानी मातेच्या मंदिरात आज घटस्थापना

SCROLL FOR NEXT