Roger Federer 'not shocked' by loss against Tommy Haas 
क्रीडा

रॉजर फेडररचा धक्कादायक पराभव 

वृत्तसंस्था

स्टुटगार्ट : जागतिक क्रमवारीत 302 व्या स्थानावर असणाऱ्या टॉमी हास याने गुरुवारी स्टुटगार्ट ग्रास कोर्ट टेनिस स्पर्धेत रॉजर फेडरर याचा पहिल्याच फेरीत पराभव केला.

कारकिर्दीत चौथ्यांदाच फेडररवर विजय मिळविणाऱ्या हासने लढत 2-6, 7-6(10-8), 6-4 अशी जिंकली. विंबल्डन विजेतेपदाकडे लक्ष ठेवून असलेल्या फेडररने तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर कोर्टवर पुनरागमन केले होते.

मात्र, त्याला यशस्वी पुनरागमन करता आले नाही. अन्य एका लढतीत मिशा झ्वेरेव याने जर्मनीच्या यान्निक हांफमन याचा 7-7(7-1), 6-2 असा पराभव केला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : 1,52,85,09,99,296.. राजस्थान रॉयल्सचा सौदा झाला! अमेरिकेतील उद्योजकाने खरेदी केला संघ, IPL मधील सर्वात मोठी डिल

Soft Skills: कॉर्पोरेट विश्वात केवळ 'डिग्री'ला महत्त्व नाही; मॅनेजमेंट विद्यार्थ्यांकडे 'सॉफ्ट स्किल्स' असणे आता अनिवार्य

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरण: आज 3.30 वाजता महत्त्वाची सुनावणी

सेम टू सेम! चाकणकर आणि तटकरेंच्या बोटाची दुखापत अन् कारणही एकच; किती मोठा हा योगायोग? अंधारेंचा सवाल

IPL 2026 Marathi News: रवींद्र जडेजाचा 'तो' फोटो, साक्षीची Video शूटींग अन् MS Dhoni फक्त रडायचाच बाकी होता, Viral Moment

SCROLL FOR NEXT