Rohan Bopanna-Matthew Ebden duo storms into Australian Open men's doubles final tennis marathi news  
क्रीडा

रोहन बोपण्णाची Australian Open च्या फायनलमध्ये धडक! पहिले ग्रँड स्लॅम जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर

Rohan Bopanna-Matthew Ebden Australian Open News :

Kiran Mahanavar

Australian Open News : ऑस्ट्रेलियन ओपन 2024 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एबडेन यांनी शानदार विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात बोपण्णा-एबडेन जोडीने चीनच्या बिगरमानांकित झांग झिझेन आणि चेक प्रजासत्ताकच्या टॉमस माचक यांचा 6-3, 3-6, 7-6 (10-7) असा पराभव करत शानदार विजय नोंदवला.

या विजयासह बोपण्णा पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. ४३ वर्षीय रोहन बोपण्णा आता पहिले ग्रँड स्लॅम जिंकण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे.(Rohan Bopanna-Matthew Ebden duo storms into Australian Open men's doubles final)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

Kaygaon News : शेतकरी पुत्राची गरुड भरारी, धनगरपट्टीच्या शुभम खैरेची नगरपरिषद अधिकारीपदी निवड

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Pune Ganeshotsav : दोन वर्षांपासून सहभागी मंडळांनाच यंदा मिरवणुकीत प्रवेश; पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची माहिती

Pune Accident : डंपरच्या चाकाखाली दुचाकी गेल्याने तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT