Rohit Sharma And Virat Kohli Rohit Sharma And Virat Kohli
क्रीडा

रोहितकडे वनडेचे कर्णधारपद; BCCI चा विराटवर 'भरोसा नाय' का?

सकाळ डिजिटल टीम

भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी संघ जाहीर करण्यात आला आहे. त्यासोबतच बीसीसीआय़ने मोठी घोषणा केली आहे.

दिल्ली - भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा कसोटी संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघाची घोषणा करताना बीसीसीआयने रोहित शर्मा हा टी २० आणि वनडेसाठी कर्णधार असेल असंही स्पष्ट केलं आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघ (Team India) कसोटी मालिकेसह वनडे (ODI) सामन्यांची मालिका खेळणार आहे.

गेल्या काही वर्षांत इंग्लंड ऑस्ट्रेलिया सारख्या क्रिकेट संघांनी मर्यादीत षटकांसाठी आणि कसोटी संघासाठी वेगवेगळ्या नेतृत्व निवडीला पसंती दिल्याचे पाहायला मिळाले. सुरुवातीच्या काळात या स्प्लिट कॅप्टन्सीला भारतात विरोध झाला. पण टी-20 वर्ल्ड कपनंतर भारतीय संघही या मार्गावर जाण्यास तयार झाल्याचे संकेत मिळाले होते. त्यानंतर आता वनडेत रोहित राज्य आल्याचे पाहायला मिळत आहे.

कसोटी संघ - विराट कोहली(कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), के एल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, ऋद्धिमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT