Rohit Sharma breaks the record of MS Dhoni to hit most sixes in India 
क्रीडा

INDvsWI : रोहितला तोड शोधूनच दाखवा; मोडलाय धोनीचा मोठा विक्रम

वृत्तसंस्था

विशाखापट्टणम : येथे सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने 138 चेंडूत 159 धावा करून मायदेशात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. 

वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहितने शानदार शतक केले. त्याने 138 चेंडूत 159 धावा कुटल्या. त्यात 17 चौकारांसह 5 षटकारांचा समावेश आहे. त्याने या सामान्यात मायदेशात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

याआधी सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर होता.  धोनीने 208 डावांत 186 षटकार मारले आहेत तर रोहितने आतापर्यंत 116 डावांत 187 षटकार मारत धोनीचा विक्रम मोडला. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam : राज्यसेवा मुख्य परीक्षा अखेर पुढे ढकलली; स्थापत्य अभियांत्रिकी, गट-ब मुख्य परीक्षेलाही स्थगिती

Karad News : कऱ्हाड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी

Karad News : पुणे-बंगळुरू महामार्गावरून कऱ्हाड शहरात येण्यासाठी नवीन ४० फुटी मार्ग

Vani News : सप्तशृंगी-वणी गड घाट रस्ता तीन दिवस रस्ता कामासाठी बंद...

वयाच्या ५२ व्या वर्षीही थलपती विजय इतके फिट कसे? इडली अन् अंड्यांपासून मटण बिर्याणीपर्यंत; पाहा त्यांचा डाएट प्लॅन!

SCROLL FOR NEXT