Sachin Tendulkar onShane Warne Sakal
क्रीडा

वॉर्नी तुझी आठवण येईल, सचिन तेंडुलकरचे भावूक ट्विट

सकाळ डिजिटल टीम

ऑस्ट्रेलियचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नचं (Shane Warne) वयाच्या 52 व्या वर्षी निधन झाले. त्याच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर क्रिकेट वर्तुळासह अन्य क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. क्रिकेटच्या देवानं आपला जुन्या प्रतिस्पर्धी आणि चांगला मित्र असलेल्या वॉर्नबद्दल भावूक प्रतिक्रिया दिली आहे. वॉर्न आपल्यातून निघून गेला हे ऐकून धक्का बसला, अशा शब्दांत सचिन तेंडुलकरनं (Sachin Tendulkar) वॉर्नला श्रद्धांजली वाहिली आहे. (Sachin Tendulkar reacts on death of Australian bowling legend Shane Warne)

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ट्विटरच्या माध्यमातून वॉर्नरच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. फिल्डवर तू आजूबाजूला असताना कधीही कंटाळवाणे वाटायचे नाही. मैदानावरील दोघांमधील युद्ध आणि मैदानाबाहेरील थट्टा मस्करी या आठवणी नेहमीच स्मरणात राहतील. वॉर्नी तुझी आठवण येईल, अशा शब्दांत सचिनने वॉर्नला श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये शिरला बिबट; चार तासांनंतर वनविभागाने घेतले ताब्यात, नागरिकांची मोठी गर्दी

Music Composer Harsh Raut : लोकसंगीत कॉन्सर्टद्वारे उंचीवर नेण्याचा प्रयत्न; मोशीत शुक्रवारी ‘द फोक आख्यान’ कार्यक्रमाचे आयोजन

RCB vs GT Qualifier 1 : RCB चा विक्रम! IPL इतिहासातील प्ले ऑफमधील सर्वोच्च धावसंख्या... रजत, विराट, कृणाल, देवदत्त यांचे वादळ

Shegaon News : वाहनधारकांना मेलोडी चॉकलेट वाटून केंद्र सरकारचा निषेध; शेगावात काँग्रेसचे आंदोलन

Vidhan Parishad Election : पुण्याच्या जागेसाठी भाजप आमदारांचे फडणवीसांना साकडे

SCROLL FOR NEXT