Sachin Tendulkar Sakal
क्रीडा

Women's Day 2022 : खास व्हिडिओ शेअर करत मास्टर ब्लास्टरचा महिलांना मानाचा मुजरा!

सुशांत जाधव

भारतीय संघाचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरने खास मेसेज शेअर करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आपले स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करुन महिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात दबदबा निर्माण केल्याचा उल्लेख त्याने आपल्या पोस्टमध्ये केला आहे. सचिन तेंडुलकरने एक व्हिडिओही शेअर केलाय. यात तो युवा महिला क्रिकेटर्संना ट्रेनिंग देताना दिसते.

सचिन तेंडुलकरने ट्विटरवरुन व्हिडिओसह एक खास मेसेज लिहिलाय. यात त्याने म्हटलंय की, क्रीडा जगताशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात महिला अविश्वसनीय कामगिरी करुन दाखवत आहेत. स्वत:चा मार्ग निवडून सर्वांसाठी प्रेरणा देणाऱ्या प्रत्येक महिलेला सलाम! अशा शब्दांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने जागतिक महिला दिनी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT