Sam Curran 
क्रीडा

Sam Curran : 'काल रात्री मी जास्त...' IPLमध्ये मालामाल झाल्यानंतर सॅम करणचे मोठे वक्तव्य

Kiran Mahanavar

IPL 2023 Auction Sam Curran : 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत सॅम करण हा प्लेअर ऑफ द टूर्नामेंट होता. सॅम करनसाठी राजस्थान आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरस निर्माण झाली होती. राजस्थान 11 कोटीपर्यंत पोहचल्यानंतर सीएसकेने लिलावात उडी घेतली. मात्र लिलाव रंगात आला असताना पंजाब किंग्जने लिलावात उडी घेत सॅम करनला आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू केले. मुंबईनेही बोली लावत सॅमचा भाव वाढवला. अखेर पंजाबने 18.50 कोटीला सॅम करनला आपल्या गोटात खेचले.

स्टार स्पोर्ट्स-शो क्रिकेट लाइव्ह ऑक्शन स्पेशलमध्ये बोलताना सॅम करन म्हणाला, काल रात्री मी जास्त झोपलो नाही, थोडा उत्साही होतो, तसेच लिलाव कसा होईल याबद्दल चिंताग्रस्त होतो. पण होय मी जे काही केले ते साध्य करण्यात मी यशस्वी झालो हे पूर्णपणे भारावून गेलो आणि अविश्वसनीयपणे नम्र झाले. मला ते मिळण्याची आशा कधीच नव्हती.

यापूर्वीही पंजाब संघाचा भाग असलेला अष्टपैलू खेळाडू सॅम करन म्हणाला की, जुन्या संघात पुनरागमन करणे खूप चांगले होईल. हे सर्व माझ्यासाठी आयपीएलमध्ये पंजाबसह सुरू झाले, जिथे मी चार वर्षांपूर्वी माझा पदार्पण हंगाम केला होता. म्हणून तिथे परत येणे खूप छान आहे आणि मी माझ्या काही इंग्लिश संघसहकाऱ्यांशी देखील दुवा साधण्यास उत्सुक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay of Bengal low pressure area : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र; महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता

Solapur Ujani Dam: गाळाने उजनीची १६.४२ टक्के साठवण क्षमता गिळली! केंद्रीय जल आयोगाचा धक्कादायक अहवाल; ५४५.०५ दशलक्ष घनमीटर क्षमतेचे नुकसान

Pune Police Human Rights Case : पुणे पोलिसांना मानवाधिकार आयोगाचा मोठा दणका; आयुक्तांसह अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस

Marathi News Live Updates : कुख्यात गजानन मारणे टोळीतील फरार आरोपी बाब्या पवार अखेर पोलिसांच्या जाळ्यात, दीड वर्षांपासून गंभीर गुन्ह्यांत होता फरार

AI Retro Look: ८०च्या दशकाची भुरळ पुन्हा! एआयच्या मदतीने ‘रेट्रो लूक’मध्ये फोटो बनवण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT