Football match referee died attacked  
क्रीडा

खेळाडूला दाखवलं रेड कार्ड, चाहते चिडले अन् रेफ्रीनं गमावला जीव

रेड कार्ड दाखवल्याबद्दल खेळाडू आणि चाहत्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर एका रेफ्रीचा मृत्यू

सकाळ ऑनलाईन टीम

Football Match Referee Died : सॅन साल्वाडोरच्या टोलुका स्टेडियममध्ये एका फुटबॉल सामना खेळला गेला. सामन्यादरम्यान रेफ्रीने एका आक्रमक खेळाडूला दोनवेळेस पिवळे कार्ड दाखवण्यात आले. त्यानंतर रेफ्रीने खेळाडूला मैदानाबाहेर जाण्यास सांगितले यामुळे वाद झाला.

चाहते आणि खेळाडूंमध्ये जोरदार मारहाण झाली. त्यादरम्यान रेफ्रीला देखील दुखापत झाली. रेफ्रीला हॉस्पिटलमध्ये नेले पण अंतर्गत रक्तस्रावामुळे त्याचा मृत्यू झाला आहे. यांच्या मृत्यूबद्दल साल्वाडोरन फुटबॉल फेडरेशनने (FESFUT) एक निवेदन जारी केले आहे.(San Salvador Football match referee died attacked)

फेडरेशन म्हणून आम्ही रेफ्री जोसे अर्नोल्डो अमाया यांच्याशी जे घडले त्याचा निषेध करत आहे आणि आम्हाला विश्वास आहे की रेफ्रीचा जीव घेण्यास जबाबदार असलेल्यांना शोध घेऊ, असे अध्यक्ष ह्यूगो कॅरिलो यांनी टेलिव्हिजन कार्यक्रम सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: पाच मिनिटांत दुसरे सुवर्ण! हर्ष सिंगची ज्यूदोत 'Golden' कामगिरी; भारतीय जवानाने प्रतिस्पर्धीला आसमान दाखवले

Pune Flood Alert: पुण्यात धोक्याची घंटा! एकतानगरमध्ये ४० कुटुंबांतील १०० नागरिक स्थलांतरित; मुठा नदीतील पातळीत वाढ झाल्याने पाणी घुसले

Asmita Dey won historic Gold : अस्मिता डे हिने 'Golden Score'वर जिंकले सुवर्ण! राष्ट्रकुल स्पर्धेत ज्युदोपटूने इतिहास घडवला, पहिली भारतीय

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

SCROLL FOR NEXT