Sandeep kumar won a bronze medal 
क्रीडा

CWG 2022 : अभिमानास्पद! 10,000 मीटर चालण्यात शर्यतीत संदीपने जिंकले कांस्यपदक

भारताच्या संदीपने पुरुषांच्या 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले आहे.

Kiran Mahanavar

Commonwealth Games 2022 : भारताच्या संदीपने पुरुषांच्या 10,000 मीटर चालण्याच्या शर्यतीत कांस्यपदक जिंकले आहे. त्याने ३८:४२.३३ मिनिटांत आपली शर्यत पूर्ण केली. कॅनडाच्या इव्हान्सने ३८.३७.३६ मिनिटांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले. दुसरे स्थानवर डिक्लान टिंगे होते, ज्याने ३८ मिनिटे ४२:३३ सेकंदात अंतर कापून रौप्यपदक जिंकले.

या स्पर्धेतील आणखी एक भारतीय खेळाडू होता, अमित खत्री, 43:04.97 च्या हंगामातील सर्वोत्तम वेळेसह नवव्या स्थानावर राहिला. काल भारताची महिला अॅथलीट प्रियांका गोस्वामीने याच स्पर्धेत रौप्यपदक मिळवलं होतं तिने 43.38 मिनिटांत 10000 मीटर अंतर कापले हे पदक जिंकले होते. जागतिक अजिंक्यपद 2015 च्या स्पर्धेत संदीपने 50 किलोमीटर शर्यतीत सहभाग घेतला. रिओ ऑलिम्पिक 2016 च्या स्पर्धेत तो 35 वा आला. टोक्यो ऑलिम्पिक 2020 च्या स्पर्धेत संदीपने 20 किलोमीटर शर्यतीत 23 वे स्थान पटकावले होते. सध्या 50 किमी व 20 किमी चालण्याच्या शर्यतीचा राष्ट्रीय विक्रम त्याच्या नावावर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITMS System : समृद्धी महामार्गावर बेशिस्त वाहनचालकांना बसणार आळा, काय ITMS प्रणाली? जाणून घ्या

मराठमोळ्या खलनायिकेची तब्बल १३ वर्षांनी स्टार प्रवाहवर एंट्री; 'या' मालिकेत साकारणारा दमदार भूमिका, म्हणाल्या, 'गरीब लोक...'

कान्स सोहळ्याला अशोक सराफ यांच्या लेकाचीही उपस्थिती, आईसोबत शेअर केला फोटो, म्हणाला...

Pet Care : तुम्हाला तुमच्या पाळीव प्राण्यांची काळजी वाटते ना? 'हे' 5 स्वस्तातले स्मार्ट गॅजेट्स, ट्रॅकिंग अन् सुरक्षेसाठी बेस्ट

Latest Marathi News Live Update : ३ मे रोजी परीक्षा झाल्यानंतर मोटेगावकर ने नीट पेपर प्रश्न केले नष्ट; CBI तपासात धक्कादाक माहिती

SCROLL FOR NEXT