Sandeep Lamichhane Arrest esakal
क्रीडा

Sandeep Lamichhane : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या लामिछानेला अखेर अटक

अनिरुद्ध संकपाळ

Sandeep Lamichhane Arrest : नेपाळचा माजी कर्णधार संदीप लामिछानेला अखेर गुरूवारी काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. गेल्या महिन्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता. या प्रकरणी त्याला अटक करण्याचे आदेश देखील काढण्यात आले होते. मालिछानेने फेसबुकवर पोस्ट लिहीत या प्रकरणाच्या तपासात तो पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते. त्याने या प्रकरणी आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

संदीप लामिछानेवर ज्यावेळी बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंद झाला त्यावेळी तो कॅरेबियन प्रीमियर लीग खेळाण्यासाठी वेस्ट इंडीजला रवाना झाला होता. दरम्यान, या प्रकरणी त्याच्याविरूद्ध नेपाळच्या न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं होतं. यानंतर गेल्या महिन्यात नेपाळ क्रिकेट संघाने एक वक्तव्य प्रसिद्ध करून संदीप लामिछानेला निलंबीत केले असल्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे त्याच्याविरूद्ध असलेल्या आरोपांची चौकशी करण्यात कोणताही अडचण येणार नाही असे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bashir Badr: “उजाले अपनी यादों के...” म्हणणारा आवाज कायमचा शांत... शायर बशीर बद्र यांचे निधन! प्रसिद्ध शेर आजही लोकांच्या ओठांवर

Savarkar Statue Sangli : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांच्या पुतळ्याला परवानगीचा अडथळा; राज्य, केंद्र शासनात हिंदुत्ववादी राज्यकर्ते, तरीही दोन वर्षांपासून फाईल रखडली

Pune Crime: उरुळी कांचनमध्ये १६ वर्षीय मुलगा बेपत्ता; सहा दिवसांनंतर अपहरणाचा गुन्हा दाखल

12 मुलं असूनही साऊथ सुपरस्टारला करायचं होतं दुसरं लग्न ! धाकट्या भावाने अभिनेत्रीला करायला लावला ब्रेकअप

Ichalkaranji Betting Case : आमदार राहुल आवाडेंचा कट्टर समर्थक नगरसेवक गोट्या पवारला ऑनलाइन बेटिंग प्रकरणात अटक, इचलकरंजी पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT