sport news esakal
क्रीडा

Sandip Patil : पवार गटाकडून संदीप पाटील अध्यक्षपदाचे उमेदवार

माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील अध्यक्षपदासाठी रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबई क्रिकेट संघटनेच्या येत्या निवडणुकीसाठी शरद पवार गटाचे सर्व उमेदवार निश्चित झाले असून माजी क्रिकेटपटू आणि निवड समितीचे अध्यक्ष संदीप पाटील अध्यक्षपदासाठी रिंगणात उतरले आहेत. भाजपचे नेते आशीष शेलार यांच्याविरुद्ध अध्यक्षपदाची निवडणूक होण्याची शक्यता आहे.

यंदा प्रथमच शरद पवार गट तयार करण्यात आला असून अजिंक्य नाईक सचिवपदाचे उमेदवार आहेत,आमदार आशीष शेलार महाडदळकर गटातून पुन्हा एकदा अध्यक्षपदाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे. निवडणूक २० ऑक्टोबर रोजी आहे.

शरद पवार गटाचे उमेदवार

संदीप पाटील (अध्यक्ष), नवीन शेट्टी (उपाध्यक्ष), अजिंक्य नाईक (सचिव), गौरव पय्याडे (सहसचिव), जगदीश आचरेकर (खजिनदार),अपेक्स कॉन्सिल सदस्य ः अभय हडप, कौशिक गोडबोले, संदीप विचारे, प्रशांत सावंत, दाऊद पटेल, विग्नेश कदम, राजेश महंत, सुरेंद्र हरमळकर, सुरेंद्र शेवाळे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT