Sania Mirza and Shoaib Malik sakal
क्रीडा

Sania-Shoaib : स्विमिंगपूलमधील 'त्या' फोटोशूटमुळे सानियाचा संसार मोडणार!

स्विमिंग पूलमधील ती सानियाची सवत?

सकाळ ऑनलाईन टीम

Sania Mirza and Shoaib Malik : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांना सर्वाची लक्ष वेधून घेतले आहे. दोघांचे लग्न आता उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. हे आमच्याकडून नाही तर केवळ पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे. स्विमिंगपूलमधील 'त्या' फोटोशूटमुळे सानियाचा संसार मोडणार असे बोले जात आहे.

Sania Mirza and Shoaib Malik

शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटावर आता तिनं एक पोस्ट शेयर करुन आपल्या आयुष्यात काही आलबेल नसल्याचे म्हटले. तिनं तिच्या इंस्टावरुन एक पोस्ट शेयर करत ज्यांची मनं आता तुटली आहेत ते सगळे कुठे जातात, यासगळ्यांच्या समस्यांवर अल्लाहच मदत करेल. असे सानियानं म्हटले आहे.

Shoaib Malik and ayesha omar

शोएब मलिकचे कोणाशी तरी अफेअर असल्याच्या बातम्या येत आहेत. हे अफेअर कोणासोबत सुरू आहे हे स्पष्ट झालेले नाही, मात्र पाकिस्तानातील लोक शोएबचे नाव अभिनेत्री आयशा उमरसोबत जोडत आहेत. शोएब आणि आयशा उमर गेल्या महिन्यात एकत्र दिसले होते. एका मॅगझिन फोटोशूटमध्ये दोघेही खूप जवळ दिसले होते. हे फोटोशूट स्विमिंग पूलमध्ये झाले होते.

Shoaib Malik and ayesha omar

आयशा उमर आणि शोएब मलिक यांच्या जवळीकीच्या बातम्या कितपत खर्‍या आहेत हे अद्याप कळू शकलेले नाही, पण एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, सानिया मिर्झा खूपच नाराज आहे. आयशा उमर एक प्रसिद्ध पाकिस्तानी अभिनेत्री आणि YouTuber आहे. आयशाला क्रिकेटची आवड आहे आणि ती अनेकदा स्टेडियममध्ये पाकिस्तानी संघाला चीअर करताना दिसते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT