Shubman Gill 
क्रीडा

Shubman Gill: काल वेगळ्याच मुलीसोबत डेटची चर्चा अन् आता सारानं शेअर केला गिलचा 'तो' फोटो

टीम इंडियाचा हॅण्डसम हंक शुभमन गिल सध्या इंग्लंडमध्ये

धनश्री ओतारी

शुभमन गिल क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरला डेट करत असल्याची चर्चा आहे. मात्र, नुकत्याच आलेल्या व्हिडिओमध्ये गिल डेटवर आहे पण ती सारा नसून दुसरी कोणीतरी मुलगी पाहायला मिळत आहे. अशातच साराची एक पोस्ट चर्चेत आली आहे.

टीम इंडियाचा हॅण्डसम हंक शुभमन गिल सध्या इंग्लंडमध्ये असून या WTC फायनलची तयारी करत आहे. दरम्यान, सारा तेंडुलकरने शुभमन गिलचा न्यू जर्सीतील फोटो ट्विटरवर पोस्ट केला. या फोटोमुळे दोघांमध्ये असलेल्या रिलेशनशीपच्या चर्चा खऱ्या असल्याचे म्हटले जात आहे. साराच्या पोस्टमुळे पुन्हा एका दोघांच्या अफेअरच्या चर्चेला उधाण आलं आहे, पण...

Sara Tendulkar shares Shubman Gill’s photo Wtc final 2023 what true

सारा तेंडुलकरने हा फोटो ट्विट केलेला नाही. फोटो पोस्ट करणारे ट्विटर अकाउंट सारा तेंडुलकरचे फॅन अकाउंट आहे. त्यामुळे सारान शुभमनचा फोटो शेअर केलेला नाही.

गेल्या काही वर्षांपासून शुभमन आणि सारा यांच्यात काहीतरी सुरू असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये आहे. आता या फोटोमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे. मात्र, इंग्लंडला पोहचल्यानंतर दुसऱ्या एका मुलीसोबतची डेटची चर्चा रंगली. तर ही डेट नव्हती, तर स्पायडरमॅनसाठी प्रमोशनल शूट होते.

शुभमन गिलसाठी गेले काही महिने अप्रतिम गेले आहेत. त्याच्या बॅटने आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली. गिल केवळ त्याच्या कामगिरीमुळेच नाही तर त्याच्या नात्यामुळेही चर्चेत राहतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT