क्रीडा

Schoolympics 2023 : स्कूलिंपिकच्या क्रिकेट स्पर्धेत मुलींच्या गटात एंजल, सिंहगड सिटीची आगेकूच

सकाळ वृत्तसेवा

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : स्कूलिंपिकच्या क्रिकेट स्पर्धेत मुलींच्या गटात जयहिंद, पिंपरी संघाने अभिनव विद्यालयावर ४४ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

संक्षिप्त धावफलक :

विस्डम, हडपसर : ८ षटकांत २ बाद ५३ (अवनीजा सिंग १०, साजिरी कवडे नाबाद ५, तन्वी कोंडे २-१३) १० विकेटनी पराभूत वि एंजल मिकी मिनी, हडपसर : ५.५ षटकांत बिनबाद ५४ (जिया होले नाबाद १९, तन्वी कोंडे नाबाद १८)

सर्वोत्तम : तन्वी कोंडे

जीजी इंटरनॅशनल, पिंपरी : ८ षटकांत ६ बाद ३८ (पूर्वा पाटील नाबाद ७, सृष्टी सूर्यवंशी २-३, सिद्धी शेलार २-६ ) १० विकेटनी पराभूत वि सिंहगड सिटी, कोंढवा : ३ षटकांत बिनबाद ३९ (सृष्टी सूर्यवंशी नाबाद ७, निहारिका डांगी नाबाद २)

सर्वोत्तम : सृष्टी सूर्यवंशी.

अहिल्यादेवी : ८ षटकांत २ बाद ७९ (तनिष्का तुंगे ३१, शौर्या खंडागळे नाबाद ८, कांचन शिंगाडे १-२१) २० धावांनी विवि लोकसेवा, फुलगाव : ८ षटकांत ५ बाद ६० (अंजली शेळके नाबाद १६, कांचन शिंगाडे ४, शौर्या खंडागळे ३-१०)

सर्वोत्तम : तनिष्का तुंगे

जयहिंद : ८ षटकांत १ बाद ९८ (संजना सूर्यवंशी नाबाद ४१, शर्वरी खिलारी नाबाद ३३, अनुष्का मुखर्जी १-१०) ४४ धावांनी विवि अभिनव : ८ षटकांत ३ बाद ५५ (अनुष्का मुखर्जी २६, खुशी लाले ४, शर्वरी खिलारी १-९, ईश्वरी नाईक १-९)

सर्वोत्तम : संजना सूर्यवंशी

मी सहावी पासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. कुटुंबीयांनी नेहमीच प्रोत्साहन दिले. शाळेच्या क्रीडा शिक्षकांचा नेहमीच पाठिंबा असतो. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मी आदर्श मानते.

- संजना सूर्यवंशी

मी दोन वर्षांपासून क्रिकेट खेळते. विराट कोहली आणि रोहित शर्मा माझे आवडते खेळाडू आहेत. वडील मला नेहमीच प्रोत्साहन देतात.

- तन्वी कोंडे

मी वयाच्या आठव्या वर्षापासून  क्रिकेट खेळायला सुरवात केली. भाऊ आणि वडिलांनी क्रिकेट शिकण्यासाठी प्रोत्साहन दिले. सचिन तेंडुलकरला मी आदर्श मानते.

- सृष्टी सूर्यवंशी

स्मृती मानधना, विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी हे माझे आवडते खेळाडू आहेत. वडील क्रिकेट खेळायचे त्यामुळे त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकायला मिळतात.

- तनिष्का तुंगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT