क्रीडा

Schoolympics 2023 : एसपीएमच्या श्लोक कदमची बोसच्या सिद्धांतशी लढत

सकाळ वृत्तसेवा

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : एसपीएम इंग्लिशचा श्लोक कदम आणि नेताजी सुभाषचंद्र बोस स्कूलचा सिद्धांत गायकवाड स्कूलिंपिकच्या मुष्टियुद्धात ६६ ते ७० किलो वजनीगटात सुवर्णपदकासाठी आमने-सामने येतील.

निकाल

मुले : उपांत्यपूर्व : वयोगट ः १४ ते १६ : ४६ किलोखालील : शिवराजे कौले (विद्याप्रतिष्ठान इंग्लिश, बारामती) विवि ओमकार गुंजाळ (नेताजी सुभाषचंद्र बोस, फुलगाव), सिद्धेश लांघी (बोस, फुलगाव) विवि झिदान कुरेशी (चेतन दत्ताजी गायकवाड, खडकी), प्रयोद राजपूत (लिटल एंजल्स, पिंपळे गुरव) विवि प्रणव माने (न्यू इंग्लिश, थेरगाव)

उपांत्य : ४६ किलोखालील : शिवराजे कौले (विद्याप्रतिष्ठान इंग्लिश, बारामती) विवि कुणाल शेळके (नेताजी सुभाषचंद्र बोस, फुलगाव), सिद्धेश लांघी (बोस, फुलगाव) विवि प्रयोद राजपूत (लिटल एंजल, पिंपळेगुरव)

४६ ते ४८ : अपूर्व कर्नावट (रोझरी, विमाननगर) विवि शिवराज चारोळी (एपी फॅनी, गुरुवार पेठ), साईराज चौधरी (किलबिल) विवि रजत चौधर (गोळवलकर गुरुजी, टिळक रस्ता)

४८ ते ५० किलो : निमिष हुबळीकर (सेठ दगडूराम कटारिया हायस्कूल, गुलटेकडी) विवि सागर कसबे (संत तुकाराम विद्यालय, लोहगाव)

५४ ते ५७ किलो : राज वामने (एसएसपीएमएस, शिवाजीनगर) विवि सागर मोरमारे (नेताजी सुभाषचंद्र बोस, फुलगाव), आयुष दातीर (डॉ. कलमाडी शामराव, एरंडवणे) विवि रणवीर परदेशी (दाजीकाका गाडगीळ, धनकवडी)

५७ ते ६० किलो : माहिर सय्यद (डॉ कलमाडी, एरंडवणे) विवि रूपेश पवार (संत तुकाराम विद्यालय, लोहगाव)

६६ ते ७० : श्लोक कदम (एसपीएम इंग्लिश, सदाशिव पेठ) विवि सिद्धांत गायकवाड (नेताजी सुभाषचंद्र बोस, फुलगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat News: ताम्हिणी घाटात प्रचंड वाहतूक कोंडी! पुणे-कोकण मार्ग बंद करण्याचा निर्णय, वाहनांच्या लांबच लांब रांगा

IND vs SA, 2nd Test: शुभमन गिल खेळला नाही, तर रिषभ पंतच्या नावावर होणार मोठा विक्रम! धोनीनंतर पहिल्यांदाच...

Solapur Election : अर्ज छाननीत पाच तासांचा थरार; कोंडूभैरी आणि कदम यांच्या भूमिकेवर नगराध्यक्ष निवडीचे समीकरण अवलंबून!

Kolhapur News: महायुतीतील मित्रपक्षांत धुसफूस, ‘इनकमिंग’वरून नाराजी; जागा वाटप फॉर्म्युला अनिश्चित

Umarga News : महायुती व महाविकास आघाडीचे आज चित्र स्पष्ट होणार; उमरगा व मुरुम पालिकेतील तडजोडीकडे सर्वांचे लक्ष!

SCROLL FOR NEXT