Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 sakal
क्रीडा

Schoolympics 2023 kabaddi : कबड्डी स्पर्धेत विश्वकर्माचा आर्यन्सवर विजय; प्रियदर्शनीची एकतर्फी सरशी

सकाळ वृत्तसेवा

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : नेहरू स्टेडियम येथे सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत मुलींच्या गटात अटीतटीच्या लढतीत विश्वकर्मा विद्यालयाने आर्यन्स वर्ल्ड स्कूलचा तीन गुणांनी पराभव केला. प्रियदर्शिनी विद्यामंदिर संघाने एकतर्फी सामन्यात नू.म.वि. हायस्कूलवर ४४ गुणांनी विजय मिळवला.

सविस्तर निकाल :

निकाल : मुली ः विश्वकर्मा विद्यालय, बिबवेवाडी विवि आर्यन्स वर्ल्ड, वारजे ३३-३०. श्रीराम विद्यालय, पिंपळगाव खडकी विवि राजर्षी शाहू, मुंढवा २६-१७. प्रियदर्शिनी, धनकवडी विवि नू.म.वि., टिळक रस्ता ५०-६. विश्वकर्मा विद्यालय विवि नू.म.वि हायस्कूल ४२-१५. श्रीराम विद्यालय, पिंपळगाव खडकी विवि संत तुकाराम महाराज संतपीठ, चिखली ३१-१०. माऊंट कार्मेल, लुल्लानगर विवि राजर्षी शाहू महाराज २३-१८. प्रियदर्शिनी विद्यामंदिर, धनकवडी विवि आर्यन्स वर्ल्ड स्कूल ३०-१९. नू.म.वि गर्ल्स हायस्कूल विवि आर्यन्स स्कूल, वारजे ३६-२९. प्रियदर्शिनी विद्यामंदिर, धनकवडी विवि विश्वकर्मा विद्यालय, बिबवेवाडी ३०-२७. श्रीराम विद्यालय, पिंपळगाव खडकी विवि माऊंट कार्मेल, लुल्लानगर ३०-१८. राजर्षी शाहू, मुंढवा विवि संत तुकाराम महाराज संतपीठ, चिखली ३७-८. माउंट कार्मोल, लुल्लानगर विवि संत तुकाराम, चिखली ३५-१३.

मुले ः हाय व्हीजन, नायगाव विवि मोहनराव भिडे गुरुकुल, ४१-१९. सिद्धांत इंटरनॅशनल, सुदुंबरे विवि पीव्हीजी मुक्तांगण, सदाशिव पेठ ३५-२१. सरहद, कात्रज विवि कान्होजी जेधे, कारी ३७-३१. डॉ. सायरस पुनावाला इंग्लिश, उरुळी कांचन विवि ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव, सिंहगड रोड ३४-२६. डॉ. सायरस पुनावाला इंग्लिश विवि मोहनराव भिडे गुरुकुल, सिंहगड रोड ४३-१०. हाय व्हीजन, नायगाव विवि ऑलिंपिककवीर खाशाबा जाधव, सिंहगड रोड ४१-२२. सरहद, कात्रज विवि पीव्हीजी मुक्तांगण, सदाशिव पेठ ४१-१९. कान्होजी जेधे विद्यालय, कारी विवि सिद्धांत इंटरनॅशनल, सुदुंबरे २९-२७. हाय व्हीजन, नायगाव विवि डॉ.सायरस पुनावाला इंग्लिश, उरुळी कांचन २९-२२. कान्होजी जेधे विद्यालय, कारी विवि पीव्हीजी मुक्तांगण, सदाशिव पेठ ३४-१३. सरहद, कात्रज विवि सिद्धांत इंटरनॅशनल, सुदुंबरे ३१-२६.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chiplun Crime : प्रेयसीसाठी मृतदेहाची लावली विल्हेवाट? हाडांच्या तुकड्यांनी उघड केलं 4 लाखांच्या बदल्याचं भयंकर गुपित, मुंबईतील महिलेला अटक

'ते ज्येष्ठ आहेत म्हणून मी घाबरलं पाहिजे असं...' प्रसिद्ध अभिनेत्री नाना पाटेकरांबद्दल बोलताना म्हणाली...'मी कोणालाच घाबरत...'

Latest Marathi News Live Update : किल्ले रायगडावरील शिवसमाधी परिसरात लावलेला अनधिकृत बोर्ड रायगड जिल्हाध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी काढून टाकला

College Student Death : शिक्षणाला कंटाळून सावंतवाडीत 17 वर्षीय विद्यार्थ्यानं गॅलरीतून उडी मारून संपवलं आयुष्य; चिठ्ठीतील मजकुराने उडाली खळबळ

High Court: आधी सेक्स नंतर ब्लॅकमेल... असंच सुरू राहीलं तर सुसंस्कृत समाजात राहणे कठीण; हायकोर्टाने दिले कारवाईचे आदेश!

SCROLL FOR NEXT