क्रीडा

Schoolympics 2023 : रमणबागच्या न्यू इंग्लिशची खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात आगेकूच

सकाळ वृत्तसेवा

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : स्कूलिंपिकच्या खो-खो स्पर्धेत मुलांच्या गटात न्यू इंग्लिश, रमणबागने आगेकूच करीत कोलवडीच्या अभिनव पब्लिकला १५-० असे हरविले.

सविस्तर निकाल

मुले : न्यू इंग्लिश, रमणबाग विवि अभिनव पब्लिक, कोलवडी ः १५-०. विमलाबाई गरवारे, डेक्कन विवि अनुश्री इंग्लिश, लोणीकंद ः ११-७. भावे हायस्कूल, सदाशिव पेठ विवि सरहद पब्लिक, पुणे ः ११-३. गुरुकुल विद्यामंदिर, इंदापूर विवि गेनबा सोपानराव मोझे, येरवडा ः १३-२. जिल्हा परिषद, पाटेठाण विवि आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी ः ७-६. श्री सरस्वती विद्या मंदिर, कोथरूड विवि सिटी इंटरनॅशनल कोथरूड ः १४-४. नारायणराव सणस विद्यालय, वडगाव विवि जेएसपीएम, उरुळी कांचन ः २-१. भावे हायस्कूल, सदाशिव पेठ विवि गुरुकुल विद्यामंदिर, इंदापूर ः ३-१. समता विद्यालय, उरुळी कांचन विवि विमलाबाई गरवारे, डेक्कन ः १९-६. गेनबा सोपानराव मोझे, येरवडा विवि सरहद पब्लिक, पुणे ः ११-२.

मुली : नामदेव बंडोजी चव्हाण, धायरी विवि रसिकलाल एम धारिवाल ः १३-३. विमलाबाई गरवारे, डेक्कन विवि ज्ञानभारती, डुडुळगाव ः ११-४. विस्डम वर्ल्ड, हडपसर विवि एसएनबीपी, रहाटणी ः ६-५. सयाजीनाथ महाराज, चऱ्होली विवि एनएमव्ही गर्ल्स, टिळक रस्ता ः २-०. गुरुकुल विद्यामंदिर, इंदापूर विवि नामदेव बंडोजी चव्हाण, धायरी ः ११-२. सिग्नेट पब्लिक, नऱ्हे विवि रसिकलाल एम धारिवाल ः९-४. विमलाबाई गरवारे, डेक्कन विवि अनुश्री इंग्लिश, लोणीकंद ः १३-१.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT