क्रीडा

Schoolympics 2023 Kabaddi : कबड्डी स्पर्धेत 'पुणे केंब्रिज पब्लिक’वर कात्रजच्या ‘सरहद’ची मात

सकाळ वृत्तसेवा

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : कात्रजच्या सरहद स्कूलने स्कूलिंपिकच्या कबड्डीत मुलींच्या गटात धनकवडीच्या पुणे केंब्रिज पब्लिकवर ४६-३४ अशी मात केली.

सविस्तर निकाल : मुली : विजयमाला कदम कन्या प्रशाला, एरंडवणे विवि झी.पी.पी.वसेवाडी, शिरूर २४-५. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव, सिंहगड रोड विवि झी.पी.पी वसेवाडी, शिरूर ४२-१९. पिंपरी चिंचवड विद्यालय, थेरगाव विवि बालाजी प्राथमिक, शिरूर ३०-८. ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव, सिंहगड रोड विवि विजयमाला कदम कन्या प्रशाला, एरंडवणे २७-२३. मुले : आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी विवि ब्लू बर्ड, कोंढवे धावडे ४८-१६. श्री शिवाजी मिलिटरी, शिवाजीनगर विवि पुणे केंब्रिज पब्लिक,धनकवडी ३६-१८. श्री मल्लिकार्जुन विद्यालय, न्हावरे विवि बालाजी प्राथमिक, शिरूर १९-१४. श्री शिवाजी मिलिटरी, शिवाजीनगर विवि ब्लू बर्ड, कोंढवे धावडे ४०-२९. विजयमाला विद्या मंदिर विवि एम.ई.एस. हायस्कूल ३५-२३. आर्यन्स वर्ल्ड, भिलारेवाडी विवि पुणे केंब्रिज पब्लिक,धनकवडी ३०-२०.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Child Marriage : महाराष्ट्रात पुन्हा बालविवाह! कायद्याला चुकवून अल्पवयीन मुलीचं लग्न अन् अत्याचार, सात महिन्यांची गर्भवती

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Satara News:'स्वातंत्र्यदिनी राष्ट्रवादीकडून पिंपोडेत रास्ता रोको'; रस्ता खाेदल्याने अनेकांचे हातपाय मोडले, आंदोलनस्थळी लोकवर्गणी गोळा

Vidarbha Accident: दुर्दैवी घटना! 'भींत कोसळून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू'; अकोट तालुक्यात पसरली शोककळा

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'ट्रक व टॅंकरच्या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू'; वर्षश्राद्धासाठी जाताना काळाचा घाला..

SCROLL FOR NEXT