क्रीडा

Schoolympics 2023 : तायक्वोंदोमध्ये स्प्रिंगडेल पब्लिकची नऊ पदकांची कमाई

सकाळ वृत्तसेवा

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : पुणे, ता. ३ : स्कूलिंपिकच्या तायक्वोंदो स्पर्धेत सलामीच्या दिवशी सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिकच्या मुलांनी तब्बल नऊ पदकांवर आपले नाव कोरले आहे. त्याखालोखाल धायरीच्या डीएसके स्कूलने पाच, तर एरंडवणेच्या सेवासदन इंग्लिशने चार पदकांची कमाई केली.

सविस्तर निकाल

मुले : वयोगट : १० ते १२ :

१८ किलोखालील : सुवर्ण : अवनीश पवळे, रौप्य : श्रीयश औरडे, ब्राँझ : सदिश खाचने, धनुष करंजकर (चौघे सिंहगड स्प्रिंगडेल पब्लिक, वडगाव).

१८-२१ किलो : सुवर्ण : राजवर्धन काकडे (ज्योतिर्लिंग इंग्लिश, नीरा), रौप्य : श्रेयांक शिंदे (स्प्रिंगडेल पब्लिक), ब्राँझ : मुस्तकीम बागवान (हाजी गुलाम मोहम्मद आझम उर्दू, भवानी पेठ), ब्राँझ : चंद्रजित पाटील (स्प्रिंगडेल पब्लिक).

२१ ते २३ किलो : सुवर्ण : अवनीश कुलकर्णी, रौप्य : दुर्वेश करंजकर दोघे (स्प्रिंगडेल पब्लिक), ब्राँझ : वेदांत जाधव (प्रियदर्शनी, भोसरी), ब्राँझ : उदय दारवटकर (सरहद, कात्रज).

२३ ते २५ किलो : सुवर्ण : हर्ष साळुंके (रिजेंट, बिबवेवाडी), रौप्य : अर्जुन जोगडे (न्यू इंग्लिश, रमणबाग), ब्राँझ : अर्णव भोज, कृष्णा पायगुडे दोघे (मिलेनियम नॅशनल, कर्वेनगर).

२५ ते २७ किलो : सुवर्ण : संस्कार पिसे (डीएसके, धायरी) रौप्य : अर्णव पेठे (श्री श्री रविशंकर विद्यामंदिर, भूगाव), ब्राँझ : निमिष खंडेलवाल (सेवासदन इंग्लिश, एरंडवणे), ब्राँझ : अमेय येखादे (डीएसके).

२७ ते २९ किलो : सुवर्ण : समीर शेख (चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश, खडकी), रौप्य : रोहित पाटील (जेएसपीएम ब्लॉसम पब्लिक, नऱ्हे), ब्राँझ : विराज पटेल (सेंट झेव्हिअर), ब्राँझ : आर्णव गाजरे (होली एंजल्स कॉन्व्हेंट, मांजरी).

२९ ते ३२ किलो : सुवर्ण : प्रज्ञेश कोऱ्हाळकर (अभिनव इंग्लिश, एरंडवणे), रौप्य : आद्विक पाठक (एमआयएस इंटरनॅशनल, बालेवाडी), ब्राँझ : आश्मित बोर्डे (सेंट झेव्हिअर) ब्राँझ : उत्कर्ष आहेर (एसएसपीएमएस, शिवाजीनगर). ३२ ते ३५ किलो : सुवर्ण : ओमकार सूर्यवंशी (व्हिजन इंग्लिश, नऱ्हे), रौप्य : आलोक कांबळे, ब्राँझ : समर्थ कुंभार दोघे (स्प्रिंगडेल पब्लिक), ब्राँझ : उस्मान शेख (सीएम इंटरनॅशनल, बालेवाडी).

३५ ते ३८ किलो : सुवर्ण : हर्ष मोहरील (सेवासदन इंग्लिश, एरंडवणे), रौप्य : अथर्व कानडे (मिलेनियम नॅशनल, कर्वेनगर), ब्राँझ : आरीत पंडित, साकेत बांगडभट्टी (दोघे डीएसके).

३८ ते ४१ किलो : सुवर्ण : विराज वाघ (कलमाडी, एरंडवणे), रौप्य : नीव पारेख (सेवासदन इंग्लिश, एरंडवणे), ब्राँझ : आशयराज हर्णे (पोदार इंटरनॅशनल, वाघोली) ब्राँझ : राधेय पडोळे (डीएसके).

४१ ते ४४ किलो : सुवर्ण : आनय भोसले (पोदार इंटरनॅशनल, आंबेगाव), रौप्य : रुद्र कोंढरे (वॉलनट, शिवणे), ब्राँझ : चैतन्य काळोखे (डीएसके), ब्राँझ : दर्शक पाटील (सी. एम. इंटरनॅशनल, बालेवाडी).

४४ ते ५० किलो : सुवर्ण : अन्वय घाडगे (पवार पब्लिक, नांदेड सिटी), रौप्य : आवनीश होण्गेकार (विद्या प्रतिष्ठान, सोमेश्वर) ब्राँझ : शुभम क्षीरसागर (सह्याद्री इंटरनॅशनल, वारजे) ब्राँझ : अर्जुन ताम्हनकर (सेवासदन इंग्लिश, एरंडवणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT