Schoolympics 2023 
क्रीडा

Schoolympics 2023 : जय कुंटे-सार्थ नकाते टेबल टेनिसमध्ये विजेते

सकाळ वृत्तसेवा

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : स्कूलिंपिकच्या टेबल टेनिस स्पर्धेत मुलांच्या १० ते १२ वर्षे वयोगटाच्या दुहेरीत अभिनव इंग्लिश स्कूलच्या जय कुंटे-सार्थ नकाते यांनी विजेतेपद पटकाविले. १२ ते १४ वर्षे वयोगटात सिंबायोसिस प्रायमरीचे हर्षद कदम-अनुज फुलसुंदर विजेते ठरले.

डेक्कन जिमखान्यावर रविवारपासून ही स्पर्धा सुरू झाली. जय-सार्थ यांनी अंतिम लढतीमध्ये आपल्याच शाळेच्या पंचम मेहेंदळे-सुहृद मोडक यांना ३-२ असे हरविले. श्यामराव कलमाडी हायस्कूलच्या अमेय पाठक-रचित उटगे या जोडीने तृतीय स्थान मिळविले.

हर्षद-अनुज यांच्या जोडीने श्यामराव कलमाडी हायस्कूलच्या अर्णव जोशी-आदित्य सामंत यांचा ३-२ असा पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत अभिनव इंग्लिशच्या राजस भावे-अर्जुन कोसंदार यांनी रयान लेले-प्रत्युष मुदलियार जोडीवर ३-० अशी मात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT