Serena Williams wins against Maria Sharapova in first match of US Open 2019 
क्रीडा

US Open 2019 : शारापोवाविरुद्ध मी सर्वोत्तम खेळते; सेरेनाचा दणदणीत विजय 

वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : गेल्या मोसमात अमेरिकन ओपनच्या वादग्रस्त अतिंम फेरीनंतर पहिल्या सामन्यातच अमेरिकेच्या सेरेना विल्यम्स हिने मारिया शारापोवावर 6-1, 6-1 असा दणदणीत विजय मिळवला.

याचसह सेरेनाने मारियाविरुद्ध सलग 19वा विजय मिळवला आणि एकमेकांविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये 20-2 अशी भक्कम आघाडी घेतली. 

''मी तिच्यावरुद्ध खेळायला आले की सर्वोत्तम टेनिस खेळते,'' असे म्हणत तिने आपला आनंद व्यक्त केला. सेरेना आणि शारापोवा यांच्यातील सामना 59 मिनिटे चालला. या सामन्यात सेरेनाने शारापोवाच्या दुप्पट गुण कमावले. तसेच तिने पाचवी ब्रेक पाईंट्सचा बचाव केला तर सर्व्हिस करताना 115 प्रतितास वेगाने केल्या. 

गेल्या मोसमात अमेरिकम ओपनच्या अंतिम फेरीत तिला नाओमी ओसाकाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. या सामन्यादरम्यान ती मैदानावर असलेल्या पंचांना चोर म्हणाली होती तसेच तिने मैदानावर रॅकेटही तोडले होते.    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : पुण्यातील ‘रामा’ला कोण वाचविणार? आयुक्तांना दिलेल्या धमकीचा विरोधीपक्षाकडून निषेध

Asian Games: नीरु धंडानंतर भारताच्या महिला रिले संघालाही सुवर्णपदक! गुलवीरची हॅट्रिक, तर दिवसभरात भारताला ८ मेडल्स

Marathi News Live Updates: प्रियकराच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने दिला जीव

Cyber Loot : काही मिनिटांत खाते रिकामे; केरळमध्ये ७५० कोटींची सायबर लूट; डिजिटल अटक, बनावट पोलिस आणि ऑनलाइन गुंतवणुकीच्या आमिषातून फसवणूक

CSMT Mega Block : सीएसएमटीवर ७५ दिवसांचा ब्लॉक; आठ मेल-एक्स्प्रेस दादर, ठाण्यातच थांबणार, १ ऑक्टोबरपासून प्रवाशांना फटका

SCROLL FOR NEXT