Shoaib Akhtar sakal
क्रीडा

Shoaib Akhtar : रावळपिंडी एक्सप्रेसची टीम इंडियाला धमकी, व्हिडीओ शेअर करत म्हणातो...

शोएब अख्तरने एक व्हिडिओ शेअर करत दहशत निर्माण केली आहे.

Kiran Mahanavar

T20 World Cup 2022 : टी-20 विश्वचषक 2022 मध्ये रविवारी पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नशिबाचे दार उघडले, जेव्हा नेदरलँड्ससारख्या कमकुवत संघाने गट-2 च्या सामन्यात टेबल टॉपर दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले आणि उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर काढले. उपांत्य फेरीच्या शर्यतीतून दक्षिण आफ्रिकेने बाहेर पडल्यानंतर पाकिस्तानसाठी मार्ग मोकळा झाला. पाकने शेवटच्या गट सामन्यात बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

टी-20 विश्वचषक 2022 मध्ये पाकिस्तानला जीवदान मिळाले. तेव्हा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरचे भान हरपले. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने भारतीय क्रिकेट संघाबाबत केलेल्या एका वक्तव्याने एक व्हिडिओ शेअर करत दहशत निर्माण केली आहे.

शोएब अख्तरने रोहित शर्माचा कर्णधार असलेल्या टीम इंडियाला धमकी देत ​​म्हटले की, आता पुन्हा एकमेकांना भेटावे लागेल. शोएब अख्तरच्या इशाऱ्यानुसार भारत आणि पाकिस्तानचे संघ 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पुन्हा आमनेसामने येणार आहेत. शोएब अख्तरने टीम इंडियाला धमकी देत ​​'हो तुम्ही म्हणत होता की आम्ही बाहेर गेलो, आता तुम्ही थांबा, आता आम्हाला तुम्हाला पुन्हा भेटायचे आहे.

शोएब अख्तर म्हणातो, भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचले तर चांगले आहे. उपांत्य फेरीत पराभूत होऊन भारत आणि पाकिस्तान बाहेर पडले तर ते चुकीचे ठरेल. शोएब अख्तर म्हणाला, 'या विश्वचषकात जवळपास सर्वच संघांनी अतिशय चांगला खेळ दाखवला आहे. ऑस्ट्रेलिया बाहेर आहे, इंग्लंड संघही उत्तम क्रिकेट खेळला नाही आणि पाकिस्तानही चांगला खेळला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT