shreyas iyer with yuzvendra chahal wife dhanashree verma 
क्रीडा

डिके आणि मुरली सारखीच परिस्थिती, चहलच्या बायकोला पाहून नेटकऱ्यांनी सुरू केली टीका

श्रेयस अय्यर आणि पत्नी धनश्री वर्मा त्यांचा फोटो वरून टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला ट्रोल केले जात आहे

Kiran Mahanavar

Shreyas Iyer and Dhanashree Verma: सोशल मीडियावर सध्या एक फोटो व्हायरल होत आहे. त्या फोटो वरून चाहते टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलला ट्रोल करत आहेत. सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी यांनी श्रेयस अय्यर आणि युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा यांना त्यांच्या घरी जेवायला बोलावलं होतं. मात्र यावेळी चहल गैरहजर होता.

इंस्टाग्राम स्टोरीवर एक फोटो पोस्ट करत सूर्यकुमार यादवने लिहिले, काल रात्रीबद्दल माफ कर युझवेंद्र चहल आम्हाला तुझी आठवण खंरच आली नाही. या फोटोमध्ये श्रेयस अय्यर युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मासोबत दिसत आहे. यानंतर चाहते चहलला कमेंट्सद्वारे ट्रोल करत आहेत.

एका यूजरने लिहिले की, डीके आणि मुरली विजयची अवस्था होणार आहे. आणखी एका युजरने लिहिले, नवीन मुरली विजय येणार आहे. वहिनीची काळजी घ्या चहल भाऊ. श्रेयस अय्यर आणि युझवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा एकत्र दिसण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी दोघेही रीलमध्ये एकत्र नाचताना दिसले आहेत. दुसरीकडे, जर आपण दिनेश कार्तिक आणि मुरली विजयच्या कथेबद्दल बोललो तर ते प्रकरण खूप वेगळे होते.

मुरली विजय डीकेची पत्नी निकिता हिच्या प्रेमात पडला आणि दोघांनीही एकमेकांशी लग्न केले. त्याचवेळी दिनेश कार्तिकने कोणताही गाजावाजा न करता निकिताला घटस्फोट दिला. या बातमीने सोशल मीडियावर चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

अटल टनेलजवळ भीषण अपघात, बोगद्यातून बाहेर येताच स्कॉर्पिओ थेट नदीत बांधकाम सुरू असलेल्या पिलरवर लटकली, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT