क्रीडा

Schoolympics 2023 : क्रिकेट स्पर्धेत मुलींच्या गटात अहिल्यादेवी संघाची उपांत्य फेरीत धडक

सकाळ वृत्तसेवा

Poonawalla Fincorp presents schoolympics 2023 season 6 : स्कूलिंपिकच्या क्रिकेट स्पर्धेत मुलींच्या गटात सोमवारी अहिल्यादेवी हायस्कूलने घोडदौड कायम ठेवत उपांत्य फेरीत धडक मारली. अहिल्यादेवीने हडपसरच्या एंजलचा ५२ धावांनी पराभव केला.

बाणेरच्या जयहिंदने ऑर्किडचा ३३ धावांनी पराभव करत आगेकूच कायम ठेवली. सिंहगड सिटी आणि अमानोरा या संघांनीही हा टप्पा गाठला.

अहिल्यादेवी, शनिवार पेठ : ८ षटकांत १ बाद ९४ (तनिष्का तुंगे नाबाद २०, अंकिता गायकवाड नाबाद ९, तन्वी कोंडे १-२१) ५२ धावांनी विवि एंजल, हडपसर : ८ षटकांत ४ बाद ४२ ( तेजस्विनी मोरे १५, तन्वी कोंडे ४, अर्पिता किंद्रे २-१५)

सर्वोत्तम : तनिष्का तुंगे

अमानोरा, हडपसर : ८ षटकांत २ बाद ७३ (आर्या शेवाळे नाबाद २५, माही द्विवेदी ५, प्राप्ती भालेराव २-१३) ३१ धावांनी विवि सिंहगड स्प्रिंगडेल, वडगाव : ८ षटकांत ३ बाद ४२ (स्वानंदी महाजन १५, संस्कृती कारंडे नाबाद ४, माही द्विवेदी २-११ )

सर्वोत्तम : आर्या शेवाळे

डिइएस सेकंडरी : ८ षटकांत १ बाद ६० (मुक्ता परमशेट्टी नाबाद १७, नूपुर धडफळे नाबाद १५, सृष्टी सूर्यवंशी १-११) ८ विकेटनी पराभूत वि सिंहगड सिटी, कोंढवा : ७.३ षटकांत २ बाद ६१ (सृष्टि सूर्यवंशी नाबाद ३९, सिद्धी शेलार ११, मुक्ता परमशेट्टी १-११)

सर्वोत्तम : सृष्टि सूर्यवंशी

जयहिंद : ८ षटकांत २ बाद ७० (संजना सूर्यवंशी १६, शर्वरी खिलारी नाबाद २७, आर्या पाटील १-१५ ) ३३ धावांनी विवि ऑर्किड, बाणेर : ८ षटकांत ४ बाद ३७ (श्रीया खराडे १०, शर्वरी खिलारी १-७, मुस्कान शेख १-९)

सर्वोत्तम : शर्वरी खिलारी

आजचे सामने

अहिल्यादेवी हायस्कूल, शनिवार पेठ वि सिंहगड सिटी, कोंढवा. सकाळी ९ पासून

अमानोरा, हडपसर वि जयहिंद हायस्कूल. सकाळी ११ पासून

ठिकाण ः बीएमसीसी मैदान

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Unclaimed Bank Deposits : जुन्या बंद पडलेल्या बँक खात्यात पैसे विसरलात? 'या' सोप्या पद्धतीने पुन्हा मिळेल रक्कम; RBI ची नवी डिजिटल सुविधा

विकी कौशलचं कतरिनावर भारी प्रेम, पावसातला फोटो पोस्ट करत म्हणाला...'पाऊस आणि तू...'

Sankashti Chaturthi 2026: सर्वार्थ सिद्धी योगामुळे वृषभसह 'या' 4 राशींवर गणरायाची विशेष कृपा; अचानक होऊ शकतो धनलाभ!

Washim News : पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; कोठडीतील मृत्यूप्रकरणी नऊ जण दोषी

Cabinet Reshuffle: दिल्लीत मोठ्या हालचालींची चर्चा! राजनाथ सिंहांनी पद सोडल्यास पुढे काय? अमित शाह यांच्याबाबतही मोठे संकेत?

SCROLL FOR NEXT