South Africa squad 
क्रीडा

South Africa squad : भारत दौरा अन् T20 World Cup साठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर

क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक 2022 साठी आपला संघ जाहीर केला आहे.

Kiran Mahanavar

South Africa Announce T-20 World Cup Squad : क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वचषक 2022 साठी आपला संघ जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज रासी व्हॅन डर डुसेनला 15 जणांच्या संघातून वगळण्यात आले आहे. संघाचे कर्णधारपद टेंबा बावुमाकडे सोपवण्यात आले आहे. हाच संघ या महिन्याच्या अखेरीस तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारताचा दौरा करणार आहे.

दक्षिण आफ्रिकेसाठी चांगली बातमी अशी आहे की कर्णधार टेम्बा बावुमा जूनमध्ये भारताविरुद्धच्या T20I मालिकेदरम्यान दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे. सलग दुसऱ्या विश्वचषकासाठी तो दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याचबरोबर रिले रुसोनेही दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 संघात पुनरागमन केले आहे.

भारत अन् T20 World Cup दक्षिण आफ्रिका संघ – टेम्बा बावुमा (कप्तान), क्विंटन डिकॉक, हेनरिक क्लासेन, रीजा हेंड्रिक्स, केशव महाराज, एडेन मार्करम, डेविड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, कैगिसो रबाडा, रिले रोसौव, तबरेज शम्सी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT