sa vs ind sakal
क्रीडा

RSA vs IND : भारतीय संघाला चौथ्या दिवशी एकमेव विकेट मिळाली!

अनिरुद्ध संकपाळ

भारत आणि दक्षिण आफ्रिका (South Africa vs India) यांच्यातील दुसरा कसोटी सामना रंगतदार स्थितीत पोहचला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारताने सर्वबाद २६६ धावा करत दक्षिण आफ्रिकेसमोर २४० धावांचे आव्हान ठेवले. तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना करत २ बाद ११८ धावांपर्यंत मजल मारली.

सामन्याच्या चौथ्या दिवशी दोन्ही संघांना विजयाची समान संधी निर्माण झाली. सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला १२२ धावांची गरज आहे. तर भारत सामना आणि ऐतिहासिक मालिका विजयापासून ८ विकेट्स दूर आहे. तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गर ४६ धावा तर दुसेन ११ धावा करुन नाबाद होते. चौथ्या दिवशी आफ्रिकेची सर्व मदार कर्णधार एल्गरवर असणार आहे. (South Africa vs India 2nd Test Day 4 Rain Interruption)

  • एल्गर आणि दुसेन या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी केली 85 धावांची भागीदारी

  • 175-3 : रस्सी व्हॅन डर दुसेनच्या रुपात टीम इंडियाला तिसरा धक्का; शमीला मिळाले यश

पावसाच्या व्यत्ययानंतर अखेर चौथ्या दिवसाच्या डावाला सुरुवात झाली आहे

  • 12:00 local time: चौथ्या दिवशीच्या सुरुवातीलाच पावसाचा खोडा, पहिले सत्र पाण्यात

  • अटीतटीच्या सामन्यात पावसाचा व्यत्यय, चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यास विलंब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

Marathi News Live Updates : माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

SCROLL FOR NEXT