Athiya Shetty wedding KL Rahul  esakal
क्रीडा

KL Rahul: ठरलं! लवकरच अडकणार अथिया राहुल लग्नबेडीत; वडिलांनी दिली माहिती

केएल राहुल आणि बॉलीवूड अभिनेत्री अशिया शेट्टी एकमेकांनी डेट करत आहेत.

सकाळ डिजिटल टीम

गेल्या काही दिवासांपासून भारतीय क्रिकेटपटू केएल राहुल आणि बॉलीवूड अभिनेत्री अशिया शेट्टी एकमेकांनी डेट करत आहेत. राहुल-आशियाच्या लग्नाचा विषय नेहमीच चाहत्यांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे. दरम्यान, दोघेही लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. अभिनेत्रीचे वडिल आणि अभिनेता सुनील शेट्टी यांनी लग्नाबाबत मोठं विधान केलं आहे. (Suniel Shetty confirms daughter Athiya Shetty wedding KL Rahul)

माध्यमांशी बोलताना सुनील शेट्टी यांनी अथिया आणि राहुलच्या लग्नासंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना , एका पत्रकाराने सुनीलला आथियाचे लग्न कधी होणार कारण राहुलचा विश्वचषक खेळून झाला आहे. असा सवाल उपस्थित केला.

यावर अथियाचे वडील काय म्हणाले?

लवकरच होईल.” सुनील शेट्टीने ही गोष्ट वेब शो धारावी बॅंक याच्या लॉन्च कार्यक्रमामध्ये सांगितली. आता त्या दोघांचे लग्न लवकर म्हणजे कधी होईल हे कळेलच. याआधी आथिया-राहुलने सांगितले होते की जेव्हा दोघे ठरवतील तेव्हा लग्न होईल. राहुलचे व्यस्त वेळापत्रक असल्याने जेव्हा त्या दोघांनाही ब्रेक मिळेल तेव्हा लग्न होईल.

राहुल-आथिया यांचे लग्न 2023मध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे, मात्र लग्न कधी आणि कोणत्या महिन्यात होईल हे दोघांच्येही कुटुंबाने अद्यापही अधिकृतपणे सांगितले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kisan Veer Sugar Factory: किसनवीर साखर कारखान्यात कामगारांचा उद्रेक, अनेक वर्षांपासून पगार नाही; मंत्री मकरंद पाटील व खासदार नितीन पाटील विरोधात संताप

IND vs WI 1st T20: आज पहिला टी-२०, पण गंभीरांसमोर मोठा पेच! वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन? अर्शदीपच्या कमबॅकसह अशी असेल भारताची Playing XI

MPSC Protest : एमपीएससी आंदोलनात राज ठाकरेंची एन्ट्री ! विद्यार्थ्यांना वस्तुस्थिती सांगत म्हणाले- अध्यक्षांना सरकारही हटवू शकत नाही, कारण...

Marathi News Live Updates: ४५ हजार शेतकऱ्यांचे केळी पीक विमा अर्ज नामंजूर; विमा कंपनीच्या कारभारावर गंभीर आरोप

Supreme Court: फॉर्म ६ला मान्यता दिलीच नाही, सुप्रीम कोर्टाची SIR प्रकरणी केंद्र सरकारसह निवडणूक आयोगाला नोटीस

SCROLL FOR NEXT