Suryakumar Yadav 
क्रीडा

Suryakumar Yadav : 'टी-20 नाही मित्रा...', सूर्या ODI मध्ये फ्लॉप, म्हणून चाहत्यांनी...

न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्या राहिला फ्लॉप...

Kiran Mahanavar

Suryakumar Yadav : न्यूझीलंडने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 7 गडी राखून पराभव केला. यासह तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत न्यूझीलंडला विजयासाठी 307 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे किवी संघाने 17 चेंडू बाकी असताना केवळ 3 विकेट्स गमावून पूर्ण केले.

या सामन्यात भारताने 306 धावा केल्या होत्या. यावर तज्ज्ञांचा असा विश्वास होता की ही धावसंख्या जिंकण्यासाठी पुरेशी नाही आणि नेमके तेच घडले. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवची बॅट चालली नाही. या सामन्यात सूर्या केवळ 4 धावा करून बाद झाला.

न्यूझीलंडने पहिल्या एकदिवसीय सामन्यात सूर्या फ्लॉप ठरल्यानंतर त्याला सोशल मीडियावर ट्रोलही केले जात आहे. सूर्यावर निशाणा साधत एका चाहत्याने लिहिले की, मित्रा, हे टी-२० क्रिकेट नाही. त्याच वेळी, दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले की ते सुरू होण्यापूर्वीच ते संपले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : 'काही तरी प्लॅनिंग सुरूय...' वडिलांना आधीच सावध केलं होतं; प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाचा मोठा दावा

Apple Pay आता भारतात सुरू; Axis Bankच्या कार्डधारकांना मिळणार सुविधा, जाणून घ्या कसं वापराचं

‘सारेगमप’चं शूटिंग संपवून ट्रेनने घरी निघाले, अन् पहिले पीरियड्स आले'; श्रेया घोषाल आठवण सांगत म्हणाली, 'वडिलांनी पॅड आणलं आणि..'

Latest Marathi News Live Update : पुणे शिक्षक मतदारसंघाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह; सचिन सानप यांची हायकोर्टात धाव

Uttarakhand: स्कूटी चालवून महिला कमावताहेत २० हजार रुपये! फ्लिपकार्ट, मिंत्रा ते ब्लिंकिट-स्विगीमध्ये संधी

SCROLL FOR NEXT