T20 World Cup 2021 sakal media
क्रीडा

T20 World Cup 2021 : अफगाणिस्तानची दणकेबाज सलामी

बऱ्याच काळानंतर एकत्रितपणे खेळणाऱ्या अफगाणिस्तानने टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अतिशय दणकेबाज सलामी दिली.

सकाळ वृत्तसेवा

शारजा : बऱ्याच काळानंतर एकत्रितपणे खेळणाऱ्या अफगाणिस्तानने टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत अतिशय दणकेबाज सलामी दिली. स्कॉटलंडचा त्यांनी तब्बल १३० धावांनी पराभव केला.

या विजयामुळे ब गटात त्यांनी +६.५०० या सरासरीसह पहिले स्थान मिळवले आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ४ बाद १९० धावांचा डोंगर उभा केला आणि त्यानंतर स्कॉटलंडला १०.२ षटकांत ६० धावांत गुंडाळले. मुजीब उल रहिमने पाच; तर रशीद खानने नऊ धावांत चार बळी मिळवले.

संक्षिप्त धावफलक

स्कॉटलंड : २० षटकांत ४ बाद १९० (हझरतुल्ला झझायी ४४ -३० चेंडू ३ चौकार, ३ षटकार, रेहमतुल्ला गुरबाझ ४६ -३७ चेंडू, १ चौकार, ४ षटकार, नजिबुल्ला झद्रान ५९ -३४ चेंडू, ५ चौकार, ३ षटकार, सेफियान शरिफ ३३-२) पराभूत वि. अफगाणिस्तान १०.२ षटकांत सर्वबाद ६० (जॉर्ज मुन्से २५, मुजीब उर रहिम २०-५, रशीद खान ९-४)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

Pune Crime : शरद मोहोळ खून प्रकरणात वकील आरोपीचा जामीन फेटाळला

Pune Velhe News: गुंजवणी धरणात दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू; पंप टाकताना घडली दुर्दैवी दुर्घटना, गावात शोककळा

SCROLL FOR NEXT