T20 World Cup sakal
क्रीडा

T20 World Cup : सुपर-12 मध्ये जाणाऱ्या दोन संघांचे आज होणार चित्र स्पष्ट, जाणून घ्या समीकरण

आयर्लंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेच्या आशा कायम, UAE बाहेर

Kiran Mahanavar

T20 World Cup : टी-20 विश्वचषक 2022 च्या सुपर 12 मध्ये जाणाऱ्या दोन्ही संघांचे चित्र आज स्पष्ट होणार आहे. आज पात्रता फेरीत अ गटाचे संघ एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. अ गटात अव्वल स्थानावर असलेल्या नेदरलँड्सशी श्रीलंकेचा सामना 09:30 IST वाजता होईल, तर नामिबिया त्यांचा शेवटचा सामना UAE विरुद्ध 1:30 वाजता खेळल्या जाणार आहे. पहिले दोन सामने गमावून यूएई अ गटातून बाहेर आहे. आता फक्त श्रीलंका, नेदरलँड्स आणि नामिबियाला पुढील फेरी गाठण्याची संधी आहे.

श्रीलंका आणि नेदरलँड्स यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नेदरलँड्स पहिल्या दोन सामन्यांपैकी दोन जिंकून +0.149 नेट रन रेटसह अव्वल आहे. नेदरलँड्सने श्रीलंकेला हरवल्यास ते थेट सुपर 12 मध्ये जातील. त्याचबरोबर पराभवानंतरही श्रीलंकेच्या खेळाडूंच्या नजरा नामिबियावर राहणार आहेत. पुढील सामन्यात यूएईने नामिबियावर पलटवार केल्यास प्रकरण नेट रनरेटवर अडकेल.

दुसरीकडे श्रीलंकेने नेदरलँड्सला हरवल्यास त्यांचेही चार गुण होतील, तर नेदरलँड्स आणि श्रीलंका या दोन्ही देशांच्या नजरा नामिबिया विरुद्ध यूएई सामन्यावर असणार आहे. दुसऱ्या सामन्यात UAE जिंकल्यास, नेदरलँड आणि श्रीलंका हे सुपर 4 मध्ये पोहोचणारे दोन संघ बनतील, तर नामिबिया जिंकल्यास, तिन्ही संघांचे प्रकरण नेट रनरेटवर अडकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

Iran Attack: आखाती देशांवर इराणचे हल्ले; अमेरिका, इस्राईलकडून इराणच्या शिराझ शहरावर ड्रोनचा मारा, नेतान्याहू यांना मारण्याची शपथ!

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी आझाद मैदानावर उद्यापासून उपोषण; सकाळी दहापासून उपाेषण, आंदोलक मुंबईकडे रवाना!

बीड अल्पवयीन विवाहितेच्या अत्याचार प्रकरणाला वेगळं वळण, पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावर गुन्हा दाखल होणार

Prakash Abitkar: ‘रेबीज’विरोधी लशींचा पुरेसा साठा: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर; सरकारी, महापालिका रुग्णालयांमध्ये पुरवठा नियमित!

SCROLL FOR NEXT