Rohit-Sharma-NZ 
क्रीडा

T20 World Cup: न्यूझीलंडचा संघ जाहीर; सर्वात अनुभवी खेळाडू OUT

T20 World Cup: न्यूझीलंडचा संघ जाहीर; सर्वात अनुभवी खेळाडू OUT भारताविरूद्धच्या T20 मालिकेसाठीही संघाची घोषणा T20 World Cup New Zealand Squad Announced Ross Taylor out of team Virat RCB Kyle Jamieson in Team vjb 91

विराज भागवत

T20 World Cup 2021: भारताकडे यजमानपद असलेल्या आणि युएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या T20 World Cup 2021 स्पर्धेसाठी वेगवान गोलंदाज कायल जेमिसन आणि लॉकी फर्ग्युसन या दोघांना संधी देण्यात आली आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१ मध्ये होणाऱ्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला. या संघात न्यूझीलंडचा सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या रॉस टेलरला संधी देण्यात आलेली नाही. याशिवाय, २०१९च्या वन डे विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा अष्टपैलू कॉलिन डी ग्रँडहोम यालाही संघात स्थान मिळालेले नाही.

केन विल्यमसन यांच्या नेतृत्वाखालील संघात पुढील खेळाडूंना समाविष्ट करण्यात आले आहे.

न्यूझीलंड T20 विश्वचषक संघ: केन विल्यमसन (कर्णधार), टॉड एस्टल, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्टिल, कायल जेमिसन, डॅरल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सॅन्टनर, टिम सिफर्ट (किपर), ईश सोढी, टीम साउदी, अँडम मिल्न

न्यूझीलंडच्या संघात नव्या दमाच्या खेळाडूंसोबत काही अनुभवी खेळाडूंना संधी दिली गेल्यामुळे संघातील समतोल उत्तम राहिल असे मत न्यूझीलंड निवड समितीने व्यक्त केले आहे. मात्र, अत्यंत धोकादायक समजल्या जाणाऱ्या रॉस टेलरला संघात स्थान न दिल्याने साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. न्यूझीलंडच्या संघ विश्वचषकानंतर बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत यांच्याशी क्रिकेट मालिका खेळणार आहे. त्याचा विचार करता खेळाडूंवर ताण येणार नाही अशा विचाराने हा संघ निवडल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

RCB vs SRH Live : दंडावर काळी पट्टी, २ मिनिटांचं मौन अन् ११ राखीव खुर्च्या... विराटसह सर्व खेळाडू, प्रेक्षक अन् अनुष्काही भावूक

Daund Crime : गायींची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला मारहाण; पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

Khelo India: १ सुवर्ण, ३ रौप्य, १ कांस्य... खेलो इंडियात महाराष्ट्राचा जलवा! जलतरणपटूंचा जबरदस्त परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT