NZ vs PAK T20 WC sakal
क्रीडा

NZ vs PAK T20 WC : उपांत्य फेरीचा न्यूझीलंड-पाक सामना 'फ्री' पाहता येणार, जाणून घ्या करायचं काय...

या विश्वचषक मध्ये तुम्ही सामना पाहण्यासाठी आतापर्यंत पैसे खर्च केले असतील पण आता...

सकाळ ऑनलाईन टीम

T20 World Cup Pakistan vs New Zealand : पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना खेळवला जाणार आहे. नशिबाने साथ दिल्याने अंतिम-4 मध्ये पोहोचलेला पाकिस्तानी संघ यावेळी फायनलमध्ये जाणार का? गेल्या वेळी 2021 मध्ये उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाले होते. त्याचवेळी न्यूझीलंडच्या नजरा यावेळी विजेतेपदावर आहेत. गेल्या वर्षी अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन संघाकडून त्याचा पराभव झाला होता.

टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे. या विश्वचषक मध्ये तुम्ही सामना पाहण्यासाठी आतापर्यंत तुम्ही पैसे खर्च केले असतील पण आता हा सामना एकही पैसा खर्च न करता तुम्हाला पाहता येणार आहे.

टी-20 विश्वचषक मध्ये तुम्ही सामने आतापर्यंत स्टार स्पोर्ट्स किंवा हॉटस्टारवर पाहिला असेल. या सामन्यासाठी तुम्ही पैसे खर्च केले असतील. पण आता टी-20 विश्वचषकाचा पहिला उपांत्य फेरीत पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना फ्रीमध्ये पाहता येणार आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना आता एकही पैसा न खर्च करता तुम्ही डीडी स्पोर्ट्स या वाहिनीवर पाहू शकता. हा चॅनेल फ्री असून त्यासाठी कोणतेही पैसा खर्च करण्याची गरज नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT