India T20 WC Squad sakal
क्रीडा

India T20 WC Squad: टीम इंडियाची आज घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी?

BCCI कडून T20 वर्ल्ड कपसाठी आज होणार टीम इंडियाची घोषणा

Kiran Mahanavar

T20 World Cup Team India Squad : ऑस्‍ट्रेलियामध्‍ये होणार्‍या टी-20 विश्‍वचषकासाठी अवघे काही दिवस बाकी आहे. सर्व संघ विश्‍वचषकच्या तयारीत व्यस्त आहेत. टीम इंडियाचे कोणती 15 खेळाडू असतील जे विश्वचषक खेळण्यासाठी जातील, यावर सर्वांचे लक्ष लागून राहील आहे. आज 12 सप्टेंबर रोजी BCCI कडून T20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा केली जाऊ शकते. टीम इंडियाच्या निवडकर्त्यांची बैठक आज मुंबईत होणार आहे. ज्यामध्ये वर्ल्डकप टीमची निवड होणार आहे. सायंकाळपर्यंत विश्वचषक संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे.

यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. आशिया कप-2022 मध्ये सुपर-4 टप्प्यातून बाहेर पडलेल्या टीम इंडियाने आता थेट विश्वचषकावर निशाणा साधला आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला येथे आशिया चषकातील चुकांची पुनरावृत्ती न करून आयसीसी ट्रॉफी जिंकण्यावर लक्ष केंद्रित करायचे आहे. आशिया चषकादरम्यानच रवींद्र जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, मात्र तो टी-20 विश्वचषकातून जवळपास बाहेर असल्याचे मानले जात आहे.

विश्वचषकासाठी हा भारतीय संघ असेल का?

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रविचंद्रन अश्विन, दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed news: 'Dhananjay Munde यांचा संबंध नाही, कराडच्या मुलानेच खून..'

Vaibhav Suryavanshi चे टीम इंडियात लवकरच पदार्पण? 'या' स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या डिटेल्स

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

दादा कोंडकेंच्या निधनानंतर कुणाला मिळाली त्यांची कोट्यवधींची संपत्ती? दादांच्या मृत्युपत्रात नेमकं काय लिहिलेलं?

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT