badminton sakal
क्रीडा

Indian Open Badminton : इंडियन ओपन स्पर्धेत ताय झु यिंग अंतिम फेरीत

तैपेई संघाची ताय झु यिंग हिने यंदाच्य मोसमातील सलग दुसऱ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : तैपेई संघाची ताय झु यिंग हिने यंदाच्य मोसमातील सलग दुसऱ्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. सिंगापूरच्या येओ जिया मिन हिचा सरळ गेमध्ये पराभव करुन ताय झु यिंगने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

जागतिक क्रमवारीत माजी अव्वल मानांकित असलेल्या ताय हिने काह दिवसांपूर्वी झालेल्या मलेशिया ओपन सुपर १००० स्पर्धेत अंतिम सामन्यात दुखापतीमुळे माघार घेतली त्यामुळे तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.

आज झालेल्या उपांत्य सामन्यात ताय हिने जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर असलेल्या जिया मिन हिचा २१-१३, २१-१८ असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात ताय हिचा सामना ऑलिंपिकविजेती चेन यु फेई आणि इंग झाई यी यांच्यातील विजेत्याशी होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

संकटाचा काळ! वर्षभर परदेशगमन, सोनं खरेदी करू नका; खाद्यतेलही कमी खा, मोदींनी असं आवाहन का केलं?

Iran-US War: चर्चा म्हणजे शरणागती नाही... अमेरिकेविरोधात इराणचा आक्रमक सूर, दोन्ही देशांमधला संघर्ष अधिक तीव्र?

इंधन गरजेनुसार वापरा, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; देशहितासाठी PM मोदींचं आवाहन

RCB vs MI Live: भुवनेश्वर कुमारचा दरारा... रोहित शर्मा, सूर्याला दोन चेंडूंत गुंडाळले; पर्पल कॅप नावावर अन् मोठा विक्रम Video

SCROLL FOR NEXT