Asia Cup 2023 
क्रीडा

Asia Cup 2023 : अरे हा तर मुंबई इंडियन्सचा संघ, आशिया कपमध्ये कॅप्टन रोहितनं डाव साधला?

Kiran Mahanavar

Indian Squad For Asia Cup 2023 : बीसीसीआयने आशिया कपसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघाचा कर्णधार रोहित शर्मा असेल, तर हार्दिक पांड्या उपकर्णधाराची भूमिका बजावेल.

मात्र, आशिया कपसाठी संघाची घोषणा झाल्यानंतर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सचा ट्रेंड सुरू झाला. खरे तर आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात 17 सदस्यीमध्ये जास्त खेळाडू मुंबई इंडियन्सचे भरलेले आहे.

या संघात असे 9 खेळाडू आहेत, जे मुंबई इंडियन्समध्ये खेळले आहेत. हे खेळाडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात किंवा यापूर्वी ते त्याचा भाग होते. विशेष म्हणजे रोहित शर्मा स्वतः आयपीएलमध्ये एमआयचा कर्णधार आहे.

कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त, आशिया कपमध्ये भारताच्या संघात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारे इशान किशन, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचाही समावेश आहे. याशिवाय इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनाही या संघात स्थान मिळाले आहे.

अशा प्रकारे, 17 सदस्यीय भारतीय संघात एकूण 9 खेळाडू आहेत. जे आधी मुंबई इंडियन्सकडून खेळले आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या घोषणेनंतर चाहते सोशल मीडियावर कॅप्टन रोहितनं डाव साधला का अश्या प्रतिक्रिया देत आहेत.

कर्णधार रोहित शर्मा व्यतिरिक्त, आशिया कपमध्ये भारताच्या संघात आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारे इशान किशन, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांचाही समावेश आहे. याशिवाय इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनाही या संघात स्थान मिळाले आहे.

अशा प्रकारे, 17 सदस्यीय भारतीय संघात एकूण 9 खेळाडू आहेत. जे आधी मुंबई इंडियन्सकडून खेळले आहेत. त्यामुळे टीम इंडियाच्या घोषणेनंतर चाहते सोशल मीडियावर हा तर मुंबई इंडियन्सचा संघ आहे अश्या प्रतिक्रिया देत आहेत.

आशिया कप 2023 साठी भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (बॅकअप यष्टिरक्षक).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT