Indian Men's Hockey Team sakal
क्रीडा

Indian Men's Hockey Team : हॉकी संघाची पराभवाची मालिका कायम

भारतीय पुरुष हॉकी संघाच्या पराभवाची मालिका शुक्रवारीही कायम राहिली. १-० अशी आघाडी घेतल्यानंतरही भारतीय संघाला यजमान ऑस्ट्रेलियाकडून ३-१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळ वृत्तसेवा

पर्थ : भारतीय पुरुष हॉकी संघाच्या पराभवाची मालिका शुक्रवारीही कायम राहिली. १-० अशी आघाडी घेतल्यानंतरही भारतीय संघाला यजमान ऑस्ट्रेलियाकडून ३-१ अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघावर सलग चार सामन्यांत पराभवाची नामुष्की ओढवली.

हरमनप्रीतने १२ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. १९ व्या मिनिटाला हायवर्ड जेरेमी याने गोल करीत बरोबरी साधली. हायवर्ड जेरेमी (४७ वे मिनीट) व वेल जॅक (५४ वे मिनीट) यांनी गोल करीत विजय ऑस्ट्रेलियाचा पक्का केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: महाराष्ट्रात धक्कादायक घटना; भाजप मंत्र्यांच्या भावाला अन् पुतण्याला मारहाण, Video समोर आल्यानंतर खळबळ

Viral Video: 'बॉम्बे पंजाबच्या खूप मागे... ' शिवम दुबेचा पतंग कापत अभिषेक शर्माने उडवली खिल्ली

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात भीषण अपघात! ट्रॅक्स अन् आयशर ट्रकच्या धडकेत 8 मजुरांचा घटनास्थळीच मृत्यू; अनेक जखमी

Pune FDA Action : पुण्यात चार ट्रक संशयित खवा, पनीर जप्त; एफडीएची गणेशोत्सवापूर्वी मोठी कारवाई!

Kolhapur Infrastructure: टोपचा उड्डाणपूल अडकला ठेकेदारांच्या वादात; सहापदरी कामाकडे महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष; नव्या निविदेमुळे काम आणखी लांबणार

SCROLL FOR NEXT