The Rock In WWE esakal
क्रीडा

The Rock In WWE : तब्बल 4 वर्षानंतर द रॉक WWE मध्ये परतला! जॉन सेनाने पाहताक्षणीच...

अनिरुद्ध संकपाळ

The Rock In WWE : WWE मधील 2011 ते 2013 चा काळ हा द रॉक आणि जॉन सेना यांच्यातील कुस्तीने गाजला होता. आता हे दोन्ही स्टार WWE चॅम्पियन एकमेकांसमोर उभे ठाकले. द रॉकच्या बॅकस्टेज कार्यक्रमावेळी जॉन सेना देखील तेथे उपस्थित होता. या दोघांनी सुरूवातीला एकमेकांना खुन्नस दिली त्यानंतर दोघांनी एकमेकांची गळाभेट घेतली.

द रॉक अर्थात ड्वेन हा आता हॉलीवूडचा आघाडीचा अभिनेता आहे. मात्र त्याच्या सुरूवातीच्या काळात त्याला प्रसिद्धी झोतात आणण्याचे कामन हे WWE ने केले होते. याच द रॉकने WWE मध्ये अचानक एन्ट्री घेतली. जवळपास 4 वर्षानंतर रॉक WWE च्या रिंगणात परतला होता.

रिंगणात थोडावेळ टशन दाखवल्यानंतर रॉकसोबत बॅकस्टेज ड्रामा देखील झाला. त्याचा जुन्या काळातील प्रतिस्पर्धी जॉन सेना देखील तेथे होता. या दोघांनी एकमेकांना खुन्नस दिली. आता या दोघांची जुनी दुष्मनी पुन्हा उफाळून येते का असे वाटत होते. मात्र दोघांनी एकमेकांना मिठी मारत ही शक्यता फेटाळून लावली.

या आठवड्या WWE मध्ये द रॉक येणार याची कल्पनाच कोणी केली नव्हती. त्यामुळे त्याच्या येण्याने अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Net Worth: जगातील श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! अडाणींची एका दिवसात 84,500 कोटींची कमाई; अंबानी किती नंबरवर?

Shahaji Raje Bhosale Samadhi : शहाजीराजे भोसले यांच्या कर्नाटकातील समाधीवर बसवली भव्य ४५० किलोची मेघडंबरी; पुणेकराचे अभिमानास्पद कार्य

चिरंजीव ‘अश्वत्थामा’ची कथा आता रंगभूमीवर ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

पत्नी आवडत नाही म्हणून मित्रांना ५० हजारात विकली, पुढे १० दिवस मित्रांनी....; गुजरातमध्ये काय घडलं?

Latest Marathi News Live Update : छगन भुजबळ यांच्या नाशिकमधील निवासस्थानाबाहेर आंदोलन

SCROLL FOR NEXT