Tokyo Olympic 2020 Opening Ceremony
Tokyo Olympic 2020 Opening Ceremony Getty
क्रीडा

Olympic Opening Ceremony : सोहळ्यातील काही खास क्षण एका क्लिकवर

सुशांत जाधव

Tokyo Olympic 2020 Opening Ceremony : जगातील मानाची स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झालीये. एका बाजूला काही खेळ प्रकारातील स्पर्धा सुरु झाली असताना भारतीय प्रमाणवेळेनुसार 4.30 वाजता सामन्याचा उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या Olympic Opening Ceremony मध्ये पूर्वीचा थाट नसला तरी उत्साहाच्या वातावरणात कोरोना प्रोटोकॉलची योग्य खबरदारी घेत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. भारताचे 22 खेळाडू आणि 6 ऑफिशियल या कार्यक्रमात सहभागी झाले होते. सहावेळची वर्ल्ड चॅम्पियन महिला बॉक्सर मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी भारताच्या ध्वजवाहकाची भूमिका पार पाडताना दिसले. (olympic 2020 olympic opening ceremony take place on know all about In Marahi)

ऑलिम्पिकचे प्रतिक असलेल्या पाच रिंग बनवण्यासाठी वापरण्यात आलेले लाकूड हे आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलिट्सनी लावलेल्या बीजापासून तयार झालेल्या झाडाचे आहे. टोकियोने 1964 साली स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यावेळी ही बीजे रोवण्यात आली होती.

भारतीय संघाची स्टेडियममध्ये एन्ट्री

भारताचे टेबल टेनिस स्टार मनिका बत्रा आणि शरथ कमल ऑलिम्पिक उद्घाटन समारंभात सहभागी होणार नाहीत. त्यांच्या जागेवर बॅडमिंटनपटू अंकिता रैनाच्या नावाचा समावेश

टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याला सुरुवात

उद्घाटन समारंभामध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज

बॉक्सर मेरी कोम आणि हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग

कोरोनामुळे जगातील मानाच्या स्पर्धेतील उद्घाटन सोहळ्यावर अनेक निर्बंध आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ, दोन्ही नेत्यांना भाषण न करताच निघावं लागलं

राजापेक्षा प्रधान श्रीमंत! किंग चार्ल्स यांच्यापेक्षा ऋषी सुनक,पत्नी मूर्तींची संपत्ती जास्त

MS Dhoni RCB vs CSK : पराभवानंतर नाराज झालेल्या धोनीनं RCB खेळाडूंशी हस्तांदोलनही नाही केलं?

Amruta Khanvilkar: "आई किंवा बहिणीबरोबर फिरते पण नवऱ्यासोबत का फिरत नाहीस?", चाहतीचा प्रश्न; अमृतानं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

SCROLL FOR NEXT