टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत एक रौप्य आणि 1 कांस्य पदक पटकावले आहे. बुधवारचा दिवस भारतासाठी पदकाचा असेल. बॉक्सिंगच्या रिंगणात लवलिनाने पदक यापूर्वीच निश्चित केले असून सेमीफायनलमध्ये लक्षवेधी कामगिरी करुन ती सुवर्णाच्या दिशेनं वाटचाल करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सध्याच्या घडीला पदतालिकेत भारत 64 व्या स्थानावर आहे. चीन आपले अव्वलस्थान दिवसागणिक अधिक भक्कम करतानाचे चित्र पाहायला मिळते.
ENG vs IND 1st Test: कसोटी क्रिकेटबद्दल
चीनने 32 सुवर्ण, 21 रौप्य आणि 16 कांस्य पदकासह आतापर्यंत 69 पदकांची कमाई केली आहे. अमेरिका या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांच्या खात्यात 24 सुवर्ण, 28 रौप्य आणि 21 कांस्य पदकासह एकूण 73 पदक आहेत. यजमान जपानने 19 सुवर्ण, 6 रौप्य आणि 11 कांस्य पदकासह 36 पदक कमावली असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत. ऑस्ट्रेलियाने 14 सुवर्ण पदकासह अव्वल पाचमध्ये स्थान मिळवले असून त्यांनी 4 रौप्य आणि 15 कांस्य पदकासह आतापर्यंत 33 पदक कमावली आहेत. ROC 13 सुवर्ण, 21 रौप्य आणि 18 कांस्य पदकासह 52 पदकानिशी पाचव्या स्थानावर आहे.
ग्रेट ब्रिटन (सुवर्ण-13, रौप्य 17, कांस्य 13)
जर्मनी (सुवर्ण-8, रौप्य 8, कांस्य 14)
फ्रान्स (सुवर्ण-6, रौप्य 10, कांस्य 8)
नेदरलँड (सुवर्ण-6, रौप्य 7, कांस्य 7)
दक्षिण कोरिया (सुवर्ण-6, रौप्य 4, कांस्य 9)
न्यूझीलंड (सुवर्ण-6, रौप्य 4, कांस्य 5)
इटली (सुवर्ण-5, रौप्य 9, कांस्य 15)
हंगेरी (सुवर्ण-4, रौप्य 4, कांस्य 3)
क्युबा (सुवर्ण-4, रौप्य 3, कांस्य 4)
चेक प्रजासत्ताक (सुवर्ण-4, रौप्य 3, कांस्य 1)
कॅनडा (सुवर्ण-3, रौप्य 4, कांस्य 7)
स्वित्झर्लंड (सुवर्ण-3, रौप्य 4, कांस्य 5)
ब्राझील (सुवर्ण-3, रौप्य 3, कांस्य 8)
क्रोएशिया (सुवर्ण- 3, रौप्य 3, कांस्य 2)
चायनिज ताइपेयी (सुवर्ण-2, रौप्य 4, कांस्य 4)
स्वीडन (सुवर्ण-2, रौप्य 3, कांस्य 0)
पोलंड (सुवर्ण-2, रौप्य 2, कांस्य 2)
डेन्मार्क (सुवर्ण-2, रौप्य 1, कांस्य 3)
जमेका (सुवर्ण-2, रौप्य 1, कांस्य 2)
नॉर्वे (सुवर्ण-2, रौप्य 1, कांस्य 1)
स्लोवेनिया (सुवर्ण-2, रौप्य 1, कांस्य 1)
इक्वेडोअर (सुवर्ण-2, रौप्य 1, कांस्य 0)
ग्रीस (सुवर्ण-2, रौप्य 0, कांस्य 1)
उज्बेकिस्तान (सुवर्ण-2, रौप्य 0, कांस्य 1)
कोसोवा (सुवर्ण-2, रौप्य 0, कांस्य 0)
कतार (सुवर्ण-2, रौप्य 0, कांस्य 0)
स्पेन (सुवर्ण-1, रौप्य 4, कांस्य 4)
जॉर्जिया (सुवर्ण-1, रौप्य 4, कांस्य 1)
रोमानिया (सुवर्ण-1, रौप्य 3, कांस्य 0)
व्हेनेझुवेला (सुवर्ण-1, रौप्य 3, कांस्य 0)
हाँकाँग (सुवर्ण-1, रौप्य 2, कांस्य 0)
दक्षिण आफ्रिका (सुवर्ण-1, रौप्य 2, कांस्य 0)
स्लोवाकिया (सुवर्ण-1, रौप्य 2, कांस्य 0)
ऑस्ट्रिया (सुवर्ण-1, रौप्य 1, कांस्य 3)
इंडोनेशिया (सुवर्ण-1, रौप्य 1, कांस्य 3)
सर्बिया (सुवर्ण-1, रौप्य 1, कांस्य 3)
बेल्जियम (सुवर्ण-1, रौप्य 1, कांस्य 1)
इथिओपिया (सुवर्ण-1, रौप्य 1, कांस्य 1)
फिलिपाइन्स (सुवर्ण-1, रौप्य 1, कांस्य 0)
ट्युनेशिया (सुवर्ण-1, रौप्य 1, कांस्य 0)
तुर्की (सुवर्ण-1, रौप्य 0, कांस्य 5)
आयर्लंड बेल्जियम (सुवर्ण-1, रौप्य 0, कांस्य 2)
इस्त्रायल (सुवर्ण-1, रौप्य 0, कांस्य 2)
बेलारुस (सुवर्ण-1, रौप्य 0, कांस्य 1)
इस्टोनिया (सुवर्ण-1, रौप्य 0, कांस्य 1)
फिजी (सुवर्ण-1, रौप्य 0, कांस्य 1)
इराण (सुवर्ण-1, रौप्य 0, कांस्य 1)
लॅटविया (सुवर्ण-1, रौप्य 0, कांस्य 1)
बर्मुडा (सुवर्ण-1, रौप्य 0, कांस्य 0)
मास्को (सुवर्ण-1, रौप्य 0, कांस्य 0)
पीएर्टो रिको (सुवर्ण-1, रौप्य 0, कांस्य 0)
थायलंड (सुवर्ण-1, रौप्य 0, कांस्य 0)
अर्मेनिया (सुवर्ण-0, रौप्य 2, कांस्य 1)
कोलंबिया (सुवर्ण-0, रौप्य 2, कांस्य 1)
डोमिनिकन रिपब्लिक (सुवर्ण-0, रौप्य 2, कांस्य 1)
युक्रेन (सुवर्ण-0, रौप्य 1, कांस्य 6)
मंगोलिया (सुवर्ण-0, रौप्य 1, कांस्य 2)
पोर्तुगाल (सुवर्ण-0, रौप्य 1, कांस्य 2)
भारत (सुवर्ण-0, रौप्य 1, कांस्य 1)
केनिया (सुवर्ण-0, रौप्य 1, कांस्य 1)
किर्गिस्तान (सुवर्ण-0, रौप्य 1, कांस्य 1)
नायजेरिया (सुवर्ण-0, रौप्य 1, कांस्य 1)
सॅन मॅरिनो (सुवर्ण-0, रौप्य 1, कांस्य 1)
युंगांड (सुवर्ण-0, रौप्य 1, कांस्य 1)
बुल्गेरिया (सुवर्ण-0, रौप्य 1, कांस्य 0)
जार्डन (सुवर्ण-0, रौप्य 1, कांस्य 0)
नॉर्थ मॅकडोनिया (सुवर्ण-0, रौप्य 1, कांस्य 0)
नामिबिया (सुवर्ण-0, रौप्य 1, कांस्य 0)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.