Vinesh Phogat  
क्रीडा

Olympics Women's Wrestling : विनेश फोगटला पराभवाचा धक्का

विनेशने प्रतिस्पर्धा खेळाडूला 7-1 अशा फरकाने पराभूत करत पुढची फेरी गाठलीये.

सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 : ऑलिम्पिक स्पर्धेतील अखेरच्या टप्प्यात भारतीय खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहे. 53 किलो वजनी गटात विनेश फोगटने ऑलिम्पिक ब्राँझ मेडलिस्ट सोफियाला पराभूत करत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केलाय. विनेशने प्रतिस्पर्धा खेळाडूला 7-1 अशा फरकाने पराभूत करत पुढची फेरी गाठलीये. पण क्वार्टर फायनलमध्ये तिला पराभवाचा सामना करावा लागला.

पहिल्या 3 मिनिटांच्या राउंडमध्येच विनेशने दोन पॉइंट गमावले. त्यानंतर दुसऱ्या फेरीत सुरुवातीलाच पटापट पॉइंट मिळवत बेलारुसच्या KALADZINSKAYA Vanesa हिने सामन्यावर मजबूत पकड मिळवली. पहिल्या फेरीनंतर विनेश आणि प्रतिस्पर्धी खेळाडूमध्ये 5-4 असा फरक होता. पण त्यानंतर दुसऱ्या फेरीत ही आघाडी आणखी वाढून 4-7 अशी झाली. अखेरच्या क्षणाला विनिंग डाव खेळण्याचा विनेशचा प्रयत्न उटला तिच्यावरच फिरला आणि 57 किलो वजनी गटातील अव्वल मानांकित विनेशला पराभवाचा सामना करावा लागला. आता बेलारुसची खेळाडू फायनलपर्यंत पोहचली तरच विनेशला कांस्य पदकासाठी आखाड्यात उतरण्याची संधी मिळू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT