Rubina Francis and Archer Rakesh Kumar Twitter
क्रीडा

Paralympics Update: भारताच्या खात्यात 2 गोल्डसह 8 मेडल

सुशांत जाधव

 

पॅरालिंपिक स्पर्धेत 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सिंहराज अधाना याने भारताच्या खात्यात आणखी एक ब्राँझ पदक मिळवून दिले. तिरंदाजीत राकेश कुमारचा प्रवास हा क्वार्टर फायनलमध्येच संपुष्टात आला. गोळाफेक F34 इवेंट प्रकारामध्ये भाग्यश्री जाधवकडून पदकाची आस होती. मात्र अंतिम फेरीत तिला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

राकेश कुमार प्रवास क्वार्टर फायनलमध्ये संपुष्टात, 2007 मध्ये अपघातामध्ये अपंगत्व आल्यानंतर जिद्दीच्या जोरावर त्याने आपल्या खेळातील कसब दाखवून दिले. त्याचा इथपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे.

भारताच्या खात्यात आतापर्यंत 2 सुवर्ण, 4 रौप्य आणि 2 कांस्य पदक जमा झाली आहेत. पॅरालिंपिकच्या इतिहासात भारताची आतापर्यंतची ही सर्वोच्च कामगिरी आहे.

10 मीटर एअर पिस्टल प्रकारात सिंहराज अधाना याने ब्राँझ पदकाची कमाई केलीये

गोळाफेक F34 इवेंट प्रकारामध्ये भारताची भाग्यश्री जाधवला सातव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

तिरंदाजी : राकेश कुमार क्वार्टर-फायनलमध्ये

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत रुबिनानं 10 मीटर एअर पिस्टल SH1 क्रीडा प्रकारात फायनल गाठलीये. 

सिमरनने 100 मीटर शर्यत पाचव्या स्थानावार संपवली, फायनलमध्ये पात्र ठरण्याची संधी थोडक्यात हुकली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT