Twitter erupts to wish Shikhar Dhawan a Happy Birthday
Twitter erupts to wish Shikhar Dhawan a Happy Birthday  
क्रीडा

Happy Birthday Shikhar : गब्बरला टीममेट्सने दिल्यात अशा भन्नाट शुभेच्छा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर शिखर धवन याचा आज 34वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्याच्यावर क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. 

धवन नेहमीच त्याच्या मस्तीसाठी ओळखला जातो. त्यामुळेच भारतीय संघातील त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला दिलेल्या शुभेच्छाही भन्नाट आहेत. त्याने 2010मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 34 कसोटी, 133 एकदिवसीय आणि 58 ट्वेंटी20 सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने एकूण 9,337 धावा केल्या आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT