England vs Denmark  Twitter
क्रीडा

UEFA Euro 2020 : दुसरी सेमीफायनलही एक्स्ट्रा टाईममध्ये

2000 नंतर युरो कप स्पर्धेतील दुसरी सेमीफायनलही एक्स्ट्रा टाईममध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सुशांत जाधव

UEFA Euro 2020 England vs Denmark : युरो कप स्पर्धेतील इंग्लंड आणि डेन्मार्क यांच्यातील दुसरी सेमीफायनलही एक्स्ट्रा टाईममध्ये गेली. मिकेल डॅमसगार्डने 30 व्या मिनिटाला डेन्मार्कसाठी पहिला गोल डागला. इंग्लंडने या स्पर्धेत खाल्लेला हा पहिला गोल ठरला. स्पर्धेतील प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या इंग्लंडविरुद्ध डेन्मार्कच्या संघाला 1- 0 आघाडी केवळ 9 मिनिटेच टिकवता आली. 39 मिनिटाला डेन्मार्कच्या सीमन केजेरच्या स्वंय गोलामुळे इंग्लंडने सामना 1-1 असा बरोबरीत आणला. त्यानंतर दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आले. इंग्लंडने अनेक संधी निर्माण केल्या. पण त्यांना गोल डागता आला नाही. 2000 नंतर युरो कप स्पर्धेतील दुसरी सेमीफायनलही एक्स्ट्रा टाईममध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today: शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सकाळच्या तेजीला दुपारी ब्रेक; कारण काय? कोणते शेअर्स वाढले?

T20 World Cup : इंग्लंडच्या विजयाने India vs Pakistan सामन्याच्या आशा मावळल्या! उपांत्य फेरीत दोन्ही संघ समोरासमोर नाही येऊ शकणार

मी खचले होते... 'कमळी' मधील अन्नपूर्णा आजींवर एका कारणामुळे झालेली टीका; म्हणाल्या, 'माझ्यात कमी...'

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या वणीत आलिशान दुमजली घरात बनावटी दारू कारखाना,राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड

"तिचं कौतुक पण ट्रोलर्सच्या कमेंट्स.." नॅशनल क्रश गिरीजाचे वडील नेटिझन्सवर संतापले; म्हणाले..

SCROLL FOR NEXT