urvashi rautela gets emotional after seeing childhood photo of Hardik Pandya 
क्रीडा

हार्दिकचा ट्रकमधील फोटो पाहून उर्वशी रोतेलाही झाली भावूक

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने नुकतेच त्याच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोमध्ये तो स्थानिक क्रिकेट खेळण्यासाठी ट्रकमधून प्रवास करत असल्याचे दिसत आहे. हा फोटो पाहून बॉलिवूडची अभिनेत्री उर्वशी रोतेला खूप भावूक झाली असून तिनेही या फोटोवर कमेंट केली आहे.

''माझ्या लहानपणी बास्केटबॉल खेळायला जाण्यासाठी मीसुद्धा असेच कष्ट करत रेल्वेने प्रवास करायचे,'' अशी कमेंट तिने केली आहे. तसेच तिने रिस्पेक्टचा इमोजीसुद्ध कमेंट केला आहे. 

हार्दिकचा मोठा भाऊ कृणाल पंड्याच्या लग्नसोहळ्यात उर्वशीने उपस्थिती लावली होती. त्यानंतर हार्दिक आणि उर्वशाचे नाव एकमेकांशी जोडलेही गेले होते. मात्र, त्यानंर उर्वशीने पत्रकार परिषेदेत या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricket Retirement: भारताला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱ्या पाकिस्तानी कर्णधाराची निवृतीची घोषणा; म्हणाला, बाबर आझमसारखा...'

DA: निवडणुकीपूर्वी महत्त्वाचा निर्णय! सरकारी कर्मचाऱ्यांना मार्चपासून प्रलंबित महागाई भत्ता मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Thane News: ठाण्यातील तलावांचा कायापालट होणार, नागरिकांना बोटिंग, मासेमारीचा आनंद घेता येणार; महापालिकेचा नवा प्लॅन

Latest Marathi Live Update : FASTag वार्षिक पास आता महागला! १ एप्रिलपासून अंमलबजावणी

अंबरनाथ पालिकेत महायुतीत खडाजंगी, शिवसेनेचा भाजपच्या विकासकामांना ब्रेक; पडद्यामागे काय घडतयं?

SCROLL FOR NEXT