Venkatesh Prasad sakal
क्रीडा

Venkatesh Prasad : 'भगवा' ट्विटवरून वेंकटेश प्रसाद वादाच्या भोवऱ्यात

'भगवाच्या जोरावर पाकिस्तान सेमीफायनलमध्ये', माजी क्रिकेटपटूचे ट्विट झाले व्हायरल

सकाळ ऑनलाईन टीम

Venkatesh Prasad : पाकिस्तानचा संघ टी-20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरला आहे. अॅडलेड ओव्हलवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पाच गडी राखून पराभव केली. आता उपांत्य फेरीत पाकिस्तानचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेवर नेदरलँडच्या विजयामुळे पाकिस्तानला उपांत्य फेरीत जाण्याचे दार उघडले. दक्षिण आफ्रिकेने नेदरलँडविरुद्धचा सामना गमावला नसता तर बाबर ब्रिगेड उपांत्य फेरीत पोहोचली नसती.

नेदरलँड्सच्या आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर, भारतीय माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद यांनी ट्विटमध्ये केले, 'भगवा'ने पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठण्यास मदत केली." या ट्विटवर लोकांनी व्यंकटेश प्रसाद यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

व्यंकटेशच्या या 'भगवा' ट्विटवर लोकांनी त्या सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने ट्विट करत लिहिले की, 'तुझ्यात खूप द्वेष आहे. हा एक खेळ आहे, तो एक खेळ असू दे. तुम्ही काहीही केले तरी आयसीसी आणि बीसीसीआय तुमच्या पाठीशी उभे राहणार नाहीत. दुसर्‍या युजरने ट्विट करून लिहिले, 'यार, तो एक चांगला माणूस होता, तू आता कशा झाला. याशिवाय आणखी एका युजरने रिप्लाय करताना लिहिले की, 'या माणसाला बीसीसीआयचा पुढचा अध्यक्ष किंवा कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री व्हायचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे दीडशतक अन् भारताच्या साडेचारशे धावा पार; पण दुसऱ्या दिवशी श्रीलंकेचा जोरदार पलटवार

ऑनलाइन परीक्षा घेण्याची सरकारचीच लायकी नाही! संभाजीनगरमध्ये कोर्टाच्या परीक्षेत गडबड, अभिजित दिपके संतापले

Urban Heat Mitigation: नियोजनबद्ध वृक्षलागवडीने भारतात पादचारी पातळीवरील तापमानात ५.६ अंशांची घट; ‘योग्य झाड, योग्य जागा’चा जागतिक अभ्यासातून ठोस पुरावा

Godavari flood tragedy: गोदावरीच्या पुरात विजेचा धक्का; मासेमारीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, सावखेडा गावात शोककळा

Marathi News Live Updates : ''गोपीनाथ मुंडे काँग्रेससोबत असते तर...''; पृथ्वीराज चव्हाण यांचं विधान पुन्हा चर्चेत

SCROLL FOR NEXT