Venkatesh Iyer  BCCI Twitter
क्रीडा

Video : माईंड इट्! व्यंकटेश अय्यरची सेंच्युरी; रजनी स्टाइल सेलिब्रेशन

सुशांत जाधव

आयपीएलमधील (IPL) मोजक्या सामन्यातील लक्षवेधी खेळीनं भारतीय क्रिकेट संघात (Team India) स्थान मिळवणारा व्यंकटेश अय्यर (Venkatesh Iyer ) दमदार कामगिरी करताना दिसतोय. देशांतर्गत क्रिकेटमधील ( Domestic Cricket) विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत (Vijay Hazare Trophy 2021 22) रविवारी झालेल्या सामन्यात त्याने दिडशतकी खेळी केली.

स्पर्धेतील दुसऱ्या शतकानंतर व्यंकटेश अय्यरने खास शैलीत सेलिब्रेशन केल्याचे पाहायला मिळाले. आपला आवडता अभिनेता असणाऱ्या दक्षिणात्य सुपर स्टार रजनीकांत (Rajinikanth) यांच्या अंदाजात त्याने दुसऱ्या शतकाचा आनंद व्यक्त केला.

मध्य प्रदेशचा व्यंकटेश अय्यर थलायवा रजनीकांत यांचा मोठा चाहता आहे. 12 डिसेंबर हा रजनीकांत यांचा जन्म दिवस आहे. याच दिवशी व्यंकटेश अय्यरने धमाकेदार खेळी करुन रजनीकांत यांना खास गिफ्ट दिल्याचे पाहायला मिळाले. स्पर्धेत मध्य प्रदेशचे प्रतिनिधीत्व करताना अय्यरने चंदीगड विरुद्धच्या सामन्यात 113 चेंडूत 8 चौकार आणि 10 षटकाराच्या मदतीने 151 धावांची खेळी केली. यापूर्वी त्याने केरळ विरुद्धच्या सामन्यात 12 धावांची खेळी केली होती. उत्तराखंड विरुद्धच्या सामन्यात त्यान 71 धावांची खेळी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT