Vijay Hazare Trophy 2021 Twitter
क्रीडा

DK-शाहरुखची खेळी व्यर्थ; विजय हजारे स्पर्धेत हिमाचलनं रचला इतिहास

सुशांत जाधव

Vijay Hazare Trophy 2021, Himachal Pradesh vs Tamil Nadu, Final : तामिळनाडूनं दिलेल्या डोंगराएवढ्या धावांचा पाळलाग करत हिमाचल प्रदेशनं विजय हजारे ट्रॉफीवर नाव कोरले आहे. शुभम अरोराच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर हिमाचलनं देशांतर्गत स्पर्धेतील पहिली ट्रॉफी जिंकून नवा इतिहास रचला आहे. दिनेश कार्तिकची शतकी खेळी आणि शाहरुख खानच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर पहिल्यांदा बॅटिंग करताना तामिळनाडूनं 49.4 षटकात सर्व बाद 314 धावा केल्या होत्या. या दोघांशिवाय इंदरजीत Indrajith नं 71 चेंडूत 80 धावांचे उपयुक्त खेळी केली होती.

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या हिमाचल प्रदेशने कडक रिप्लाय दिला. शुभम अरोरा Shubham Arora (wk) आणि प्रशांत चोप्रा Prashant Chopra या सलामी जोडीनं पहिल्या नऊ षटकात 60 धावांची भागीदारी करत संघाला चांगली सुरुवात करुन दिली. धावफलकावर 60 धावा असताना साई किशोरनं प्रशांत चोप्राच्या रुपात हिमाचल प्रदेशला पहिला धक्का दिला. त्याची जागा घेण्यासाठी मैदानात उतरलेल्या Digvijay Rangi ला वाशिंग्टन सुंदरने खातेही उघडू दिले नाही. निखिल Nikhil Gangta च्या रुपात मुर्गन अश्विन याने 18 धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर शुभम याने अमित कुमारच्या Amit Kumar मदतीने संघाचा डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी रचली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: राजस्थान रॉयल्सने स्वतःसाठी खड्डा खणला... गुजरात टायटन्समुळे Point Table फिरला; PBKS, RCB ला धक्का

Donald Trump: व्हाईट हाउसमध्ये वैदिक मंत्रोच्चारण; बीएपीएस स्वयंसेवकांनी वैश्विक शांततेसाठी केली प्रार्थना

RR vs GT Live : छोटी हाईट, वातावरण टाईट! वैभव सूर्यवंशीने मोडला विराट, सूर्या, श्रेयस अन् ख्रिस गेलचा विक्रम; बनतोय नवा 'हिटमॅन'

SSC Exam Result : निरक्षर आई-वडिलांच्या मुलाने दहावीत मिळविले ९४ टक्के गुण

RR vs GT Live : आशिष नेहराने खुणावलं... मोहम्मद सिराजने अगदी तसं केलं... वर्ल्ड रेकॉर्ड करणारा वैभव सूर्यवंशी असा फसला Video

SCROLL FOR NEXT