Virat Kohli and Anushka Sharma
Virat Kohli and Anushka Sharma  sakal
क्रीडा

Virat Anushka Baby Boy: विरुष्काच्या घरी झालं बाळाचं आगमन! अनुष्कानं गोंडस मुलाला दिला जन्म, नावही केलं जाहीर

Amit Ujagare (अमित उजागरे)

टीम इंडियाचा स्टार खेळाडून विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्याघरी बाळाचं आगमन झालं आहे. अनुष्कानं १५ फेब्रुवारीला एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. पण अनुष्कानं आत्ता काही वेळापूर्वी स्वतः इन्स्टा पोस्टद्वारे ही आनंदवार्ता आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचवली आहे. (virat kohli became father anushka sharma gave birth to a baby boy)

अनुष्कानं पोस्टमध्ये काय म्हटलं?

अनुष्का शर्मानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "मोठ्या प्रेमानं आम्हाला सांगायला आनंद होत आहे की, १५ फेब्रुवारी रोजी चिमुकलं बाळ 'अकाय'चं अर्थात विमिकाच्या छोट्या भावाचं आम्ही या जगात स्वागत केलं. आमच्या जीवनातील या सुंदर काळासाठी आम्हाला तुमच्या सदिच्छांची अपेक्षा आहे. यावेळी आमच्या प्रायव्हसीचा तुम्ही आदर करावा, हीच माझी तुमच्याकडं विनंती" (Entertainment News in Marathi)

बाळाचं नाव केलं जाहीर

अनुष्कानं आपल्या बाळाचं नावही जाहीर केलं असून 'अकाय' असं नाव आहे. अनुष्कानं मुद्दाम हिंदी देवनागरीत हे नाव आपल्या पोस्टमध्ये लिहिलं. विराट आणि अनुष्काला विमिका नावाची एक मुलगीही आहे. त्यामुळं आता विमिकाच्या छोट्या भावाचं अर्थात अकायचं आगमन झाल्यानं आमचे कुटुंबिय खूप खूप आनंदात आहेत असंही अनुष्कानं म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT